देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!
देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहूया!
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पिंडधारी पूर्णाकृती पुतळ्यासाठी व सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडून 14 कोटी रुपये मंजूर धन्यवाद महाराष्ट्र सरकार, आपलाच:- गेना दोलतडे, सदस्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा स्मारक समिती सोलापूर विद्यापीठ।