कौतुकास्पद कामगिरी💐
पो.शि ८५४१कळमकर हे ५०९चौक येथे वाहतुक नियमन करीत असताना त्यांना एक पॉकेट सापडले त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड चार बँकेचे एटीएम कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स आणि ४००० हजार रुपये सापडले असता त्यांनी पॉकेट मधील नंबर ला कॉल करून समक्ष बोलावून ताब्यात दिले