मुंबई मेट्रोसाठी नोकरीच्या पात्रतेत मराठी भाषा येणे आणि १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्याची अट का नाही?
आमच्या नोकऱ्या इतर भाषिकांना देण्याचा हा कट आहे का?
@MumMetro@MumbaiMetro3 ही जाहि���ात मागे घ्या.
@Subhash_Desai @BhashaMarathi
यांच्यावर कारवाई करावी.