भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातील मविआच्या खासदारांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
#babasahabambedkar
'लातूर ग्रामीण'मधील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे भारतीय कापूस निगम (सीसीआय) मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची आमची आग्रही मागणी असून याबाबतचे निवेदन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री. गिरीराज सिंह जी यांना आज देण्यात आले.
यासंदर्भात दिल्ली येथे लातूरचे खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे जी, यांनी मंत्री महोदयांची भेट घेतली. यावेळी खासदार मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, खासदार मा. श्री. कल्याण काळे जी, मा. श्री. बळवंत वानखेडे जी उपस्थित होते.
पानगाव येथे #कापूस खरेदी केंद्र सुरू झाले तर या भागातील शेतकरी बांधवांना ते अधिक सोईचे ठरेल, असा मला विश्वास वाटतो. ते मंजूर करून घेण्यासाठी विविध माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा करत राहू.
.
.
#Latur #DhirajVilasraoDeshmukh #LaturGramin #Maharahstra #Drshivajikalge
.
.
@girirajsinghbjp@DrKalge@drkalyankale@AmitV_Deshmukh@INCMaharashtra
भावपूर्ण श्रद्धांजली
रतन टाटा यांच्या दुःखद निधनाची वार्ता ऐकून मन अतिशय दुःखी झाले आहे.आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी हा देश आणि येथील लोकांच्या भल्यासाठी व्यतीत केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो..
देश आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना आर्थिक सुधारणा घडवून आणत देशाला नव्या उंचीवर घेवून जाणारे माजी पंतप्रधान तथा जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ आदरणीय डॉ. मनमोहन सिंग जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#DrManmohanSingh#happybirthday
.
. Indian National Congress
तयारी विधानसभेची, बैठक बूथ प्रमुखांची..!
लातूर : आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्याअनुषंगाने शहरातील विष्णुदास मंगल कार्यालयात काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हास्तरीय बुथप्रमुख प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
आज #ऑगस्ट_क्रांती दिन..!
भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी यांनी दिलेला 'चले जाव' चा नारा देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक ठरला.आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व थोर क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन.
#क्रांतिदिन#AugustKrantiDivas
📍 दिल्ली
दिल्ली येथील कॉर्निया आणि कॅरेटोरेफ्रॅक्टिव्ह सोसायटी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार स्वीकारण्यात आला , त्याचप्रसंगी देशातील व परदेशातील अनेक जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ञ उपस्थित होते ......!
लातूर- टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरणच, जिल्ह्यातील रस्त्यांचे प्रश्न थेट मंत्री गडकरींसमोरच मांडले..!
लातूर- टेंभुर्णी हा लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. या मार्गाचे चौपदरीकरण झाले तर लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनाही फायदा होणार आहे.
आशीर्वाद आणि शुभेच्छाही...!
राष्ट्रवादी काँग्रेस - पक्ष शरदचंद्र पवार' पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब यांची 6 जनपथ येथे सदिच्छा भेट घेतली. .
शपथविधीनंतर गाठीभेटी....!
देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नवनिर्वाचित खासदारांची भेटी झाल्या. या सर्व खासदार यांचा अनुभव मलाही कामी येणार आहे...!
#LaturLoksabha#INDIAAlliance#काँग्रेस#काँग्रेसपार्टी#लोकसभा
रुग्णायातच कार्यकर्त्यांची बैठक...
लातूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि आता कार्यकर्त्यांचा ओघ हा सुरूच आहे. त्यांच्या संपर्कात राहिल्याने अधिक जोमाने कामाला लागला येते. आजही रुग्णालयाच्या अनेक विभागात असाच कार्यकर्त्यांचा ओघ कायम आहे.
#काँग्रेस पक्षाचे नेते,आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांचे वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक अभिष्टचिंतन..!
आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
#HappyBirthdayRaGa#RahulGandhi
पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा मृत्यू व २०० प्रवासी जखमी झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी प्रवासी लवकर बरे होवून घरी परतावेत, हीच प्रार्थना.
#West_Bengal#KanchenjungaExpress
प्रत्येकजण हक्कदार..!
आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रातून सर्वसामान्यांची सेवा केली आहे...आता जबाबदारी वाढली असली तरी ज्यांनी मतदान केले आणि ज्यांनी केले नाही अशा प्रत्येकाचा मी खासदार आहे.