मला तुम्ही पाकिस्तानी म्हणता, तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता, मग कोण भारतीय आहे? फक्त भाजपवाले आणि आयटी सेलवाले भारतीय आहेत का? - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
#CockroachJanataParty#AbhijeetDipke#LatestNews#cjp #BJP
रविंद्र चव्हाण यांनी मुंबई विमानतळावर पोसलेले हे गुंड आहेत
सरळ कामगारांना धमक्या देत आहेत,
गृह मंत्री फडणवीस आणि @DevenBhartiIPS याना हे आव्हान आहे
विमान तळावर कालच्या gold smuggling प्रकरणात ही टोळी सहभागी आहे DRI कडे मी पुरावे दिले आहेत!
@CPMumbaiPolice
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जय पवार यांच्या नावाचा विचार करावा.
सुनील तटकरे यांच्या पत्नीलाही कोणत्याही प्रकारचे पद अद्याप मिळालेले नाही. त्यांच्याही नावाचा विचार व्हावा.
या दोन घरांचा विकास झाल्याशिवाय पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही.
कृष्णा डोंनगावकर व देवयानी डोनगावकर (छत्रपती संभाजी नगर)यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे,
पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे,
Yesterday, @ShivSenaUBT_ protested against the bjp regime, asking it to inaugurate the Gorai Mangrove Park.
As Guardian Minister of Mumbai, I had the privilege to initiate it.
It has been ready for the past 3 months, but the VIPs of the regime have no time for Mumbai and Mangroves!
What a shame!
काल @ShivSenaUBT_ ने भाजपा सरकारविरोधात आंदोलन करत गोराई मॅन्ग्रोव्ह पार्कचे तात्काळ उद्घाटन करण्याची मागणी केली.
मुंबईचा पालकमंत्री म्हणून हे उद्यान सुरू करण्याचा मान मला लाभला होता.
हे उद्यान गेल्या ३ महिन्यांपासून पूर्णपणे तयार असूनही सत्ताधारी व्यवस्थेतील व्हीआयपींना ना मुंबईसाठी वेळ आहे, ना मॅन्ग्रोव्ह संवर्धनासाठी!
ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
कॉक्रोच जनता पक्षाचा प्रणेता अभिजित दिपके याचा आज सकाळी msg आला. वेळ ठरल्याप्रमाणे मग त्याचा कॉल आला. अभिजित ने भारतात यायचे नक्कीच केले आहे. जेलमध्ये टाकले तरीही चालेल पण आता क्रांती झाली पाहिजे असे तो म्हणाला. शिव-शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचारांची साथ न सोडता गरज असल्यास आंदोलन करावे व त्यासाठी महात्मा गांधींनी सांगितलेला अहिंसक परिवर्तनाचा मार्ग वापरावा हे माझे म्हणणे त्याला पटले व मी तसेच मत सर्व चॅनेल्स वर मांडतोय असे अभिजीतने सांगितले. केवळ सत्ता बदल म्हणजे परिवर्तन नाही तर लोकशाही व्यवस्थांवर पारदर्शकपणे लोकांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्याची जबाबदारी आणि लोकाभिमुख शासन यासाठी काम करावे लागेल असे माझे मत सुद्धा मी स्पष्ट केले.
शांततामय मार्गाने परिवर्तनाची आस असलेला झुरळप्रमुख 6 तारखेला भारतात पाय ठेवतोय.
अब खुर्ची खाली करो के जनता आ रही है!