#cvigil ॲप
cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही
आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.
प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही
आतापर्यंत ७९००० हून अधिक तक्रारींची नोंद झाली असून, ९९% प���क्षा जास्त तक्रारींवर कार्यवाही करण
#लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार.
दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला महाराष्ट्रातल्या ८ जागांसह देशातील ८८ जागांवर होणार मतदान.
आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा.
मताधिकाराचे कर्तव्य बजावा!
#Ele
लोकसभा निवडणूक २०२४
५४३ मतदारसंघांसाठी देशभरात ७ टप्प्यांमध्ये होणार मतदान
महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात ५ टप्प्य���ंत होणार मतदान.
४ जून २०२४ रोजी मतमोजणी
आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा
मताधिकाराचे कर्तव्य बजावा!
#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #ChunavKaParv
https://t.co/FkhFECChDv
���ोकसभा निवडणूक २०२४
५४३ मतदारसंघांसाठी देशभरात ७ टप्प्यांमध्ये होणार मतदान
महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात ५ टप्प्यांत होणार मतदान.
४ जून २०२४ रोजी मतमोजणी
आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा
मताधिकाराचे कर्तव्य बजावा!
#उत्सव_निवडणुकांचा
https://t.co/wXPSLOGNec
जेव्हा मतदान करायला बाहेर पडाल आणि जर मतदार यादीमध्ये आपलं नाव नसेल मग काय कराल ? तर वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि नावाची आधीच खात्री करून घ्या. - अक्षय टंकसाळे (अभिनेता )
#उत्सव_निवडणुकांचा#अभिमान_देशाचा#ChunavKaParv#Election2024#actor
राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
#ceomaharashtra#ECISVEEP#election2024
राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
#ceomaharashtra#ECISVEEP#election2024
'होम व्होटिंग' च्या माध्यमातून दिव्यांग आणि ८० वर्षांपेक्षा अधिक वयोवृद्ध लोकांना घरी बसून मतदान करता येणार आहे. - श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र)
#pudhari#paper#news#newspaper#today#election2024#vote

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत रा��्यभर सर्व मतदारसंघांमध्ये #EVM Van द्वारे #EVM_VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.
#evm #ballotunit #bulletproof #shield #controlunit #vvpat
मा. भार��� निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये #EVM Van द्वारे #EVM_VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.
#evm #ballotunit #bulletproof #shield #controlunit #vvpat
मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये #EVM Van द्वारे #EVM_VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.
#evm#ballotunit#bulletproof#shield