Strong Vidharbhawadi
Ex StateMinister (MS)
MLA for 3 times from Mehkar
1st District President of Indira Congress
Founder President Vidharbha vidhyarti Congress
मराठवाड्यातील तीन भावंडांचा रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले असता विजेचा शाॅक लागुन मृत्यू पावले शासनिने यांच्या कुटुंबियांना ७५००००० पंच्याहत्तर लाख रूपये आर्थीक मदत दिलीच पाहिजे.
पिण्याला पाणी नाही. चालायला रस्ते नाहीत.बसायला एस.टी नाही.रिश्वत दिल्या शिवाय काम होतं नाही.भ्रष्ठाचाराला रोकथांब नाही.लोकप्रतिनिधी इतकी ईस्टेट कोणाचीच नाहीं. पाचही वर्ष आश्वासनाशिवाय कांही नाहीं. मतदारसंघातील बहुतांशी गाव��� पहिलीच नाहीत. निवडून यायला वांधा नाही.मला पाहा फूल वाहा.
कोरोणा प्रादुर्भाव संपल्यावरही सर्व धर्मीय सण अश्याच प्रकारे साजरे करावेत. पोलीस बंदोबस्त नाही. सामाजीक भांडण. अनावश्यक खर्च नाही.अंधश्रद्धा वबुवाबाजी नाही.घरातच मनसोक्त देवपूजा करता येते.
माननीय नामदार सन्माननीय श्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधान भारत सरकार आज काही घोषणा करताना गेल्या ७२ महिन्यात जाहीर केलेवल्या घोषणा कधी पूर्ण करणार हेहो जाहीर करा.
कोरोणा कालावधीतील महाराष्टात आलेले वाढीव विज बिलात कपात करण्याच्या सूचना नामदार श्री नानाभाऊ पटोले यांनी शासनास केल्यात अभिनंदन.
सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री महसूल गृहनिर्माण वस्रोद्योग माजी पालकमंत्री अकोला बुलङाणा @NANA_PATOLE@DrNitinRaut6@AjitPawarSpeaks@bb_thorat
माननीय नामदार श्री उध्दव ठाकरे
यांना
मुंबई विज खंडीत चौकशी प्रमाणे परतीच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीच्या नुकसानीची चौकशीचे आदेश देण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी
सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री .@CMOMaharashtra@bb_thorat
माननीय नामदार श्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री.
यांना
मुंबई विज खंडीत चौकशी प्रमाणेच उभ्या महाराष्ट्रातील दररोज होणारया विज खंडीत प्रकाराचीही चौकशीचे आदेश द्दयावेत.
मुंबई उर्वरीत महाराष्ट्रातही जनताच राहते.
सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री
@CMOMaharashtra@NitinRaut_INC