Happy Indian Youth Congress Foundation Day.
युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त युवक काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा !! #IYCFoundationDay#YouthCongress
Deeply saddened by the devastation caused by heavy rains across Kerala. My heartfelt condolences to the families of the eight people who have lost their lives. May those still missing be found safe, and the injured make a swift recovery.
The state government is making every possible effort to support affected families and coordinate relief and recovery operations. I urge all Congress workers and volunteers to assist these efforts in every possible way.
Please remain vigilant, especially in the hilly regions, and follow the guidance of the authorities.
Kerala stands united in this difficult hour. I stand firmly with every affected family.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे भक्कम आधारस्तंभ, थोर समाजसुधारक आणि प्रखर विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
'केसरी' आणि 'मराठा' वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली. एवढेच नाही तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतून श���क्षणिक क्रांती घडवून आणली.
त्यांनी दाखवलेली स्वाभिमानाची दिशा आणि दिलेली राष्ट्रभक्तीची प्रेरणा प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जिवंत राहील.
#लोकमान्य_टिळक
#LokmanyaTilak #RoleModel
'डिजिटल महाराष्ट्र'च्या गप्पा मारणाऱ्या महायुती सरकारने शिक्षणाची अक्षरशः वाट लावली आहे. हजारो सरकारी शाळांमध्ये टॅबलेट नाहीत, संगणक नाहीत, इंटरनेटही नाही. मग विद्यार्थ्यांनी डिजिटल शिक्षण घ्यायचं तरी कसं? सरकारचा हा ढोंगीपणा म्हणजे गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांची थट्टा आहे.
एका बाजूला राष्ट्रीय शिक्षण धोरणाची स्तुती आणि दुसऱ्या बाजूला सरकारी शाळांमध्ये ��िजिटल शिक्षणासाठी आवश्यक साधनेच उपलब्ध नाहीत. शिक्षणाशी खेळ करणारे सरकार महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.
सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणं थांबवावं. प्रसिद्धीच्या झगमगाटातून बाहेर यावं आणि तातडीने सर्व सरकारी शाळांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून द्याव्यात!
@INCMumbai
@INCMaharashtra
देश भर के छात्रों की सेवा के लिये लगातार मौजूद रहने वाले जुनैद को डिटेन करना और उनको परेशान करना इस सिस्टम का सबसे शर्मनाक चेहरा था, देश भर के लोग अपने अपने स्तर पर बच्चों की सेवा कर रहे थे, जुनैद ने भी इंसानियत के नाते छात्रों की मदद की।
सरकार से अनुरोध है कि ऑंदोलन में लोगों की सेवा करने वाले साथियों को डराना बंद करे।