"Serving the people | Fighting for justice, equality, and progress | Champion of voicing for the voiceless | Building a better future together| Member of BVA
"Empowering Equality, Inspiring Justice: Dr. Babasaheb Ambedkar's Legacy Lives On."
“Those who do not understand Dr. Babasaheb Ambedkar's vision, should not speak his name."
#JaiBhim 🙏🏻
Look at him…. Tell me who is responsible for the so called ‘DIRTY’ India???? For me it is every citizen who keep silence… yes of course it is you and me..
@Cleanupindia1#CleanMumbai#CleanlinessDrive
देवेंद्र फडणवीस यांचा DNA हा फोडाफोडीच्या राजकारणाचा असून स्वार्थासाठी त्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांनाही डावलण्याचं काम केलं! महाराष्ट्राच्या हितासाठी अशा कपटी भाजप वृत्तीला सत्तेपासून दूर ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे!
ध्रुव राठी का नया धमाकेदार, आंखें खोल देने वाला वीडियो. 🔥
ध्रुव राठी ने व्हाट्सएप यूनिवर्सिटी द्वारा फैलाए गए हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण , भारत भर में हुए हर छोटे-बड़े धार्मिक दंगों का फैक्ट चेक किया है।
कांग्रेस के घोषणापत्र के खिलाफ फैलाई गई गलत सूचनाओं की भी जांच की ।
वीडियो सभी देश वासियों तक पहुंचाना है, 🇮🇳
RT रुकना नही चाहिए 🙏@dhruv_rathee
धनंजय मुंडे हे पवार साहेबां��ी काय राजकारण केले त्याचा व्हिडिओ वगैरे लावायची भाषा करतात. पत्रकारांनी त्याबद्दल प्रश्न विचारला असता, पवार साहेबांनी त्यांची लायकी नाही, त्यांना मी कशाकशातून बाहेर काढले आहे हे सांगितले तर त्यांचे फिरणे मुश्किल होईल म्हणत हा त्यांच्याबद्दलचा शेवटचा उल्लेख असेल असे सांगितले.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे, पुणे येथे आदरणीय पवार साहेब, मा. उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित जाहीर प्रचार सभेला उपस्थित राहिले. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ���ाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार सचिन अहिर, महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, संजय जगताप, मदन बाफना, कुमार गोसावी, चंद्रकांत मोकाटे, जयदेव गायकवाड, जगन्नाथ बापू शेवाळे, शंकरभाऊ मांडेकर, प्रशांत जगताप, अंकुश काकडे, विठ्ठल मणियार, सोपान(काका) चव्हाण, सचिन दोडके, मृणालीनी वाणी, त्रिं��कअण्णा मोकाशी, यांच्यासह महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Kind attention Honourable Minister @shambhurajdesai Sir, guardian minister Thane District, It’s high time that you should take immediate actions on this Dump yard, UTTAN which once upon a time mini Goa has turned into Deonar dumping ground.
This person who was announced as a candidate by BJP has always objectified women in his entire career has. Because of the power of social media he was exposed so badly that BJP had to change its decision within 24 hours. In current time when all leading media houses have been bought by one party a social media is a very important platform. I congratulate all those good samaritans who played a part in exposing him and forced BJP to do bend.
This is a victory for all those who don’t get demotivated and make sure to raise their voice!
#INDIATwitterWarriors
माझ्या मतदारसंघातील युवांच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या #MIDC चा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. मात्र केवळ राजकीय दबावापोटी प्रस्ताव मंजूर केला जात नाही, तो मंजूर करण्याची मागणी पुरवणी मागण्यांवर बोलताना केली.
#BudgetSession2024
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण तसेच महाराष्ट्र अभियांत्रीकी सेवेची मुलाखत व एसएससी जीडी परीक्षा २० आणि २१ फेब्रुवारी रोजी वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे.तसेच पनवेल महापालिका स्थापत्य अभियंता कागदपत्रे पडताळणी आणि वनसेवा म��दानी चाचणी चे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे या सर्व परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना नाईलाजाने या परीक्षांपैकी कोणती तरी एकच परीक्षा द्यावी लागेल आणि दुसरी परीक्षा देण्याची त्यांची संधी निसटून जाईल. यावर उपाय म्हणजे मृद व जलसंधारण खात्यासाठीच्या परीक्षेचा वेळापत्रकात बदल करावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे. तसेच गेल्या खेपेस खासगी परीक्षा केंद्रावर झालेले गैरप्रक���र टाळण्यासाठी ही परीक्षा टीसीएसच्या अधिकृत परीक्षा केंद्रावरच घ्यावी असेही त्यांचे म्हणणे आहे. हा अनेक मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. हे लक्षात घेता त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत निर्णय घ्यावा ही विनंती.
@CMOMaharashtra