@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्याय��लयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल��याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻
@dr_prashantsb साहेब,, आपल्या या कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची मुल नियुक्ती ची प्रत्येक मिनट ल वाट बघत आहे . आपण केलेल्या पाठ पुरवठ्या मुले प्रकरण निकाली निघाले या साठी आम्ही आपले ऋणी आहोत , फक्त आपणास अजून 1 विनंती आहे की आमचं नियुक्ती च पत्र अजाच आम्हला मिळेल यासाठी अपेक्षा....
@dr_prashantsb कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb सर, कृषी सेवा परीक्षा 2021 च्या उमेदवारांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे, कशामुळे नियुक्तीसाठी उशीर होत आहे काहीच कळायला भाग नाही. किमान आज तरी नियुक्ती देऊन त्यांचा आणि त्यांच्या घरच्यांचा दसरा गोड कराल हीच अपेक्षा. धन्यवाद सर.🙏
@dr_prashantsb सर, कृषी सेवा परीक्षा 2021 च्या उमेदवारांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे, कशामुळे नियुक्तीसाठी उशीर होत आहे काहीच कळायला भाग नाही. किमान आज तरी नियुक्ती देऊन त्यांचा आणि त्यांच्या घरच्यांचा दसरा गोड कराल हीच अपेक्षा. धन्यवाद सर. 🙏🙏
@dr_prashantsb साहेब आपण नक्की गोर गरीब शेतकरी पोरांना न्याय द्याल हीच आशा आहे. आजच कृषी सेवा 2021 च्या नियुक्त्या द्याल ह्याच आशेने सर्व जण आपल्याकडे बघत आहेत.
@dr_prashantsb आदरणीय साहेब एमपीएससी कृषिसेवा 2021 मधून निवड झालेल्या 203 अधिकाऱ्यांना आजच नियुक्ती देण्यात येईल ही अपेक्षा...आपण आधी केलेल्या सहकर्याप्रमाने च आम्हा शेतकरी पुत्र��ंना आता ही साथ देसाल ही अपेक्षा 🙏🙏🙏
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻
@dr_prashantsb साहेब जास्त अंत पाहू नका राव आता...
सहनशक्तीच्या बाहेर चालला आहे सगळं... बाकीचे कामे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत... परंतु येथे सुद्धा 400 कुटुंबाचा प्रश्न आहे... कृपया यामध्ये लक्ष देऊन तात्काळ नियुक्त द्या...!!
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आश��ने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb सर, कृषी सेवा परीक्षा 2021 च्या उमेदवारांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे, कशामुळे नियुक्तीसाठी उशीर होत आहे काहीच कळायला भाग नाही. किमान आज तरी नियुक्ती देऊन त्यांचा आणि त्यांच्या घरच्यांचा दसरा गोड कराल हीच अपेक्षा. धन्यवाद सर.
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्या���डे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याक���े आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb आम्हा शेतकरी पुत्रांचा अजून किती अंत बघणार साहेब. गेले 8 दिवस आझाद मैदान येथे आम्ही आमच्या हक्काच्या नियुक्तीसाठी धडपड करत आहोत. गेले आठवडाभर आम्हाला फक्त आश्वासन आणि पदरी निराशाच मिळाली आहे. आम्हाला आशा आहे की आम्हाला आजच नियुक्त्या देऊन निदान आमचा दशरा तरी गोड कराल.🙏🙏🙏
@dr_prashantsb आम्हा शेतकरी पुत्रांचा अजून किती अंत बघण��र साहेब. गेले 8 दिवस आझाद मैदान येथे आम्ही आमच्या हक्काच्या नियुक्तीसाठी धडपड करत आहोत. गेले आठवडाभर आम्हाला फक्त आश्वासन आणि पदरी निराशाच मिळाली आहे. आम्हाला आशा आहे की आम्हाला आजच नियुक्त्या देऊन निदान आमचा दसरा तरी गोड कराल.🙏🙏🙏