🇯🇦🇬🇩🇦🇲🇧
आज मंगळवार
तिथी:- फाल्गुन कृष्ण पक्ष १३
त्रयोदशी
दिनांक : १७ / मार्च / २०२६
आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन 🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शनाचा लाभ द्यावा...
#blessings #maharashtratemples #आईतुळजाभवानी #महाराष्ट्राचीकुलस्वामिनी #तुळजाभवानी