@Gansam88 Hi Gansam, we truly regret for the inconvenience caused. We understand your concern. We have forwarded the concern to our concerned team. We truly appreciate your patience and understanding as we work to resolve this matter promptly – Yashoda https://t.co/3LgXqjD03v
@Gansam88 Hi, we understand your concern. We can see that your request is taken and our team is working on it. We appreciate your patience and understanding - Pawan
https://t.co/3LgXqjD03v
@Gansam88 resolving the issue.
We truly appreciate your patience and understanding as we work to resolve this matter promptly – Yashoda
https://t.co/3LgXqjD03v (2/2)
@Gansam88 Hi, we are here to help you. We have re-opened the service request for you, it will be get resolved soon. We appreciate your patience and understanding - Pawan
https://t.co/3LgXqjD03v
"काही निरोप हे पराभवाचे नसतात... ते स्वतःला पुन्हा शोधण्याची सुरुवात असतात."
चार वर्षं फक्त पुस्तकं, खुर्ची आणि स्वप्न...
मित्र पुढे गेले, आयुष्य पुढे गेलं, पण तू तिथेच उभा राहिलास कारण तुला तुझ्या ध्येयावर विश्वास होता.
प्रत्येक प्रयत्न यशस्वी होत नाही, पण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न माणसाला मोठं करून जातो.
परीक्षा संपली असेल, पण तुझ्यात तयार झालेला संयम, शिस्त, विचार करण्याची ताकद आणि संकटांना तोंड देण्याची हिंमत आयुष्यभर तुझ्यासोबत राहील.
आज पुस्तकं बंद होत असतील, पण आयुष्याचं नवीन प्रकरण उघडत आहे.
स्वप्न बदललं म्हणून स्वप्न पाहणारा माणूस छोटा होत नाही.
करिअर बदललं म्हणून कर्तृत्व कमी होत नाही.
रस्ता बदलला म्हणून प्रवास संपत नाही.
तुझ्या पुढच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा, मित्रा.
मला खात्री आहे, तू जिथे जाशील तिथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करशील. ❤️🤝
@JioCare@reliancejio
Order no -NO0001EFLJTCbidid not expect such poor service from JioFiber. My JioFiber registration was completed by your staff on 4 July, but my connection is still not installed. The concerned representative is not answering my calls or replying to my messag
@JioCare Dear Customer, This is to inform you that your JioFiber Service Request No. SR00003BVT6P for has been successfully processed. For any further support, please call us on 1800 896 9999.
What is status my complaint no any one address since last 15 days very painful services
📢 मतदारांसाठी गणना फॉर्म (Enumeration Form) ऑनलाइन भरता येण्याची सुविधा आता सुरू झाली आहे!
🌐 भेट द्या: https://t.co/jlh8FKHID1�
📢 The facility to submit the Enumeration Form (EF) online is now LIVE on the Voters' Service Portal!
✅ #CEO_Maharashtra@ECISVEEP
Unlock up to ₹10 Crore with PNB Digi MSME Prime at ROI starting from 8.30% p.a.
A seamless digital loan journey designed to help your business grow faster.
सुप्रीम कोर्ट के नियमों के अनुसार किसी भी कार के फ्रंट और बैक ग्लास में न्यूनतम 70 फीसदी की विजिबिलिटी होना अनिवार्य है. जिसका अर्थ यह है कि कम से कम 70 प्रतिशत बाहरी लाइट कार के अंदर जानी चाहिए. वहीं साइड के शीशों के लिए यह नियम 50 प्रतिशत का है. फिर कार कंपनियां क्यों पर्दे लगाकर दे रही हैं?
https://t.co/iSUrZvTDEN
Supreme Court | Car | Window Curtain
Take the next step with PNB Digi MSME and avail collateral-free Mudra Loans up to ₹10 lakh to grow, expand, and achieve your business goals.
1-No collateral required
2-Digital application process
3-Loans up to ₹10 lakh
Scan the QR code to apply today.
अलीकडील घटनांतून घेण्यासारखा धडा…
आजच्या काळात शांत, सुरक्षित आणि सन्मानाने जगायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
• रस्त्यावरचा अनावश्यक आक्रमकपणा एकदम निषिद्ध करून टाका. ( No Road Rage)
• अनोळखी लोकांना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका.
• सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक वाद घालू नका.
• प्रत्येकाशी राजकारणावर वाद घालणे आवश्यक नसते.
• अनेकदा एक पाऊल मागे घेणे, प्रसंगी “ठीक आहे” किंवा “माफ करा” म्हणत पुढे निघून जाणे, हेच खरे शहाणपण असते.
• सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान वाद निर्माण होण्यासारखी सिच्युएशन असेल तर ती स्वतः हँडल करण्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची त्वरित मदत घ्या जसे की पोलीस, रेल्वे पोलीस, यंत्रणा सुरक्षा यंत्रणा इत्यादी
कारण एखादा वाद हाताबाहेर गेला, तर आजूबाजूला शेकडो लोक जमतील; पण मदतीसाठी प्रत्यक्ष पुढे येणारे फार थोडे असतात.
आज आपल्या समाजासमोरचा सर्वात मोठा संसर्गजन्य रोग कोणता, तर
असंयम, आक्रमकता, असहिष्णुता आणि प्रत्येक मतभेदाला संघर्षात बदलण्याची वाढती प्रवृत्ती.
स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला सुरक्षित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
अहंकारापेक्षा संयम मोठा.
वादापेक्षा संवाद मोठा.
आणि खोट्या विजयापेक्षा सुरक्षितपणे घरी परतणे अधिक महत्त्वाचे.
शांत राहा. संयमी राहा. सुरक्षित राहा. 🙏
डॉ प्रशांत भामरे.
जिद्द, चिकाटी, परिश्रम अशी वर्षानुवर्षे तीच ती गुळगुळीत भाषणं करत लोकांना भारावून टाकत लोकप्रिय होण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेतलं वास्तव परखड पणे मांडणारा आन दुसरीकडे आपल्या कामातनचं लोकांच्या मनात आदर आणि 'विश्वास' निर्माण करणारा 'तुकाराम' साहजिकच कैक पटीनं उठून दिसतो..🔥🔥
शेतकऱ्यांच्या पोरांनो पैसे जमा करा,एक रुपया पण वायफळ खर्च करू नका.
१० रुपयाची चॉकलेट खायची असेल तर एवढे वर्ष खाऊ नका.
अल निनो येतोय,त्यामुळे यंदा पाऊस कमी असणार आहे,धरणाची पातळी कमी असणार आहे.
आपल्याला कमीत कमी ५ ते १० लाखाचा गाळ आपल्या रानात टाकायचा आहे.संधी चालून आली आहे.