माझा आवडता प्राणी - माझे बाबा
*राखणदार* #InCinemas2027
Directed by Gashmeer Mahajani
Produced by: Pancharatna Films PVT. LTD.
Starring : Sai Tamhankar. Gashmeer Mahajani. Makarand Anaspure
Production House : @pancharanta_films
#Rakhandar#InCinemas2027
प्रेम म्हणजे प्रेम असतं, राधा असो वा मीरा असो
सगळ्यांचं सेम असतं??
'एक राधा एक मीरा' १० जाने २०२५ पासून सर्व चित्रपटगृहांत.
#EkRadhaEkMeera Teaser Out Now Ahalay's Movie Magic Presents
A Panorama Movies Nationwide Release
👇🏻👇🏻
https://t.co/0LcO7hUoam
ती नाचणार आणि मी पखवाज वाजवणार हे प्राक्तन कोणी ही बदलण्याचा प्रयत्न करू नये 💫
११ ऑक्टोबरपासून 'फुलवंती' 🌼 पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात...
Link:- https://t.co/ETomkVCqST
मी आजवर साकारलेल��या भूमिकांतील सर्वात वेगळी भूमिका - ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ , स्वत:च्या बुद्धीचातुर्याने ज्यांनी पेशवे दरबारात मानाचे स्थान पटकाविले असे ; वेदांतसूर्य, महापंडित. पात्र साकारताना सतत जाणवत होतं कि बुद्धीमत्ता ही नेहमीच शांत असते 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
#PanoramaStudios सादर करीत आहेत...
मंगेश पवार अँड कंप���ी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय....'फुलवंती' 🌼
स्वत:च्या बुद्धीचातुर्याने ज्यांनी पेशवे दरबारात मानाचे स्थान पटकाविले असे; वेदांतसूर्य, प्रकांड पंडित, श्रीमंतांच्या दरबारातील बृहस्पती अर्थात ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ साकारणार… गश्मीर महाजनी. 'फुलवंती'💫 सोबत आपल्या भेटीला ११ ऑक्टोबरपासून...तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…