लॉकडाउनच्या काळात सर्व बंद आहे..सर्वजण घरी बसले आहेत,आपल्या घरातील एक व्यक्ति आहे ती म्हणजे आई..तिची अविरत सेवा सुरूच आहे.लॉकडाउनच्या काळात सर्वांना कळाले असेल की आई कश्या प्रकारे Management करते की जेणेकरून वर्षभर सुरळीत घर चालते.#धन्यवादआई@NashikNews
Everything JRD Tata built was guided by a deep sense of responsibility towards others.
Philanthropy is rooted in this value. Resources, influence and a seat at the table only matter for what they make possible for someone else, and every decision is measured against that.
It shapes how the Tata Trusts approach every initiative, with the communities they reach as the final measure of whether it worked.
Source & Quote Credits: JRD Tata’s letter to AK Sahni, August 16, 1978, Good Thoughts, Good Words, Good Deeds – A book of Tata quotes
Compiled by: Tata Central Archives
#FoundingWord #JRDTata #TataTrusts
[The Founding Word, Legacy, Nation Building, Tata Heritage, Tata Trusts]
🌺 उत्सव दिवस ७ 🌺
जिथे बाप्पांचे दर्शन होते,
तिथे मनाला समाधान मिळते…
जिथे ��ाप्पांचे नामस्मरण होते,
तिथे भक्तीला नवी ऊर्जा मिळते… 🙏❤️
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो! 🚩
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏✨
लालबागचा राजा 2026 I पितांबर
Click here for YouTube live :
https://t.co/6UwvklTXYX
*लालबागचा राजा 2026* चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, व��बसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.
यूट्यूब चॅनल:
https://t.co/7LijdscRxR
फेसबुक पेज:
https://t.co/H12Gdxgn76
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://t.co/yk9rAyitAH
X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट:
https://x.comlalbaugcharaja
वेबसाइट:
https://t.co/RWtzrYqAIR
Android अँप :
https://t.co/cOAGdRKCWx
IOS अँप :
https://t.co/d8d3lhgh8F
#lalbaugcharaja
उद्या आपल्या भावी पिढ्यांनी आपल्याला विचारलं की,
“नाशिक–पुणे रेल्वेसाठी तुम्ही काय केलं?”
तेव्हा अभिमानाने एवढं तरी सांगता आलं पाहिजे,
“या रेल्वेसाठी जेव्हा जनआंदोलन उभं राहिलं, तेव्हा मीही त्या लढ्यात सहभागी होतो!”
नाहीतर इतिहास आपल्याला माफ करणार नाही…
आणि भावी पिढ्याही !
अभी नहीं तो कभी नहीं! ✊
📅 रविवार, ९ ऑगस्ट २०२��
⏰ सकाळी ९ वाजता
नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावर
चक्का जाम आंदोलन !
श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असून देवाला श्री विष्णूचा अवतार मानला जातो. यामुळे पंढरीतील मूर्तीवर या सर्व खुणा व चिन्हं आहेत. केवळ महापूजा करताना ही चिन्हं भाविकांना दाखविली जातात. #Ashadhiwari2026
कीर्तनाने मनाचे उन्मन होते, विचार थांबतात, केवळ अनुभव उरतो. निवृत्तीनाथांनी नाथपंथाची योगसाधना आणि वारकऱ्यांचे कीर्तन एकाच अभंगात एकवटले. एका अभंगाची खोली पाहून थक्क व्हायला हो��ं. 🙏
#अक्षरकलावारी
तुकोबा महाराष्ट्राचे संस्कृतीपुरूष आहेत, त्यांनी लि��िलेल्या अभंगांकडे आपण जेवढ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू तेवढे ते कळत जातात. ते भागवत धर्माचा कळस होते म्हणजे काय? तर जसा दुरून आधी कळस दिसतो त्यावरून मंदिर ओळखू येते तसेच तुकाराम महाराज हे आमंत्रण आहे.
#nandinirivercleanup
आज नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानात सक्रिय सहभाग घेऊन श्रमदान केले. नदी पात्राची स्वच्छता करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प अधिक दृढ केला.
चला, आपल्या नाशिकला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी असेच एकत्र येऊया! 🌿✨
#EnvironmentDay2026#Nashik
एक पाऊल नंदिनी नदी महास्वच्छता अभियानाकडे, एक पाऊल समृद्ध नाशिककडे!
नंदिनी नदी आपल्या नाशिकच्या पर्यावरणीय वारशाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नदीला तिचे वैभव परत मिळवून देणे हे आपले कर्त��्य आहे!
५ जून 'जागतिक पर्यावरण दिन' निमित्त आयोजित महास्वच्छता अभियानात आपला-
The official logo of Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela 2027 illuminated some of Mumbai’s most iconic landmarks today.
From the historic Chhatrapati Shivaji Maharaj Terminus to the Gateway of India and the Bandra Worli Sea Link, the newly unveiled visual identity of Simhastha 2027 was projected across the city, symbolically taking the spirit of #Nashik and #Trimbakeshwar to millions.
#ntkma #simhastha2027
@my_nmc नाशिकच्या नारोशंकर मंद��रातील ही घंटा सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांनी लावली, सरदार यांनी १७४७ मध्ये गोदावरीच्या काठावर नारोशंकर मंदिराची निर्मिती केली होती . त्यानंतर,१७५७ मध्ये जेव्हा नारोशंकर नाशिकमध्ये स्थायिक झाले,तेव्हा त्यांनी ही घंटा हत्तीवरून आणून या मंदिरात स्थापित केली