@INCHarshsapkal जस जाणून बुजून BSNL बंद पाडलं व BSNL चे Infrastructure मित्रांच्या टेलिकॉम कंपनीला दिले,(jio) तसेच सरकारी शाळा सुद्धा खासगी कंपन्यांच्या घशात घातल्या जातील...🤣😅
निती आयोगाच्या धक्कादायक अहवालाने शिक्षण व्यवस्थेचं भयावह वास्तव समोर आणलं आहे.
देशभरातील 92,000 शाळा बंद, 1 लाखांहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकावर चालत आहेत तर प्राथमिक शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या 40% विद्यार्थ्यांचं बारावीपूर्वीच शिक्षण अर्धवट सुटते आहे. हा केवळ आकड्यांचा अहवाल नाही, तर देशाच्या भवितव्याचा इशारा आहे.
ज्या देशात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य मिळायला हवं, त्या देशात शाळा बंद होत आहेत, शिक्षकांची पदे रिक्त आहेत आणि लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत. मग "अमृतकाल" आणि "विश्वगुरू"च्या घोषणा नेमक्या कोणासाठी?
देशाला रंजक स्वप्न आणि मोठया मोठया गप्पा नकोत; प्रत्येक मुलासाठी शाळा, प्रत्येक शाळेसाठी शिक्षक आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दर्जेदार शिक्षण हवं आहे.
इंदिरा गांधींनी ‘गुंगी गुडिया’ हे बिरूद आपल्या कर्तृत्वाने पुसून टाकलं आणि ‘आयर्न लेडी’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. 🔥
आजही उत्तर शब्दांत नाही, तर कृतीत द्यायचं असतं.
स्वतःच्या नेत्याच्या घातपाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी ठाम भूमिका घेऊन दाखवा… मग ‘गुंगी गुडिया’सारखी बिरुदं आपोआप इतिहासजमा होतील.
बाकी, महिला म्हणून कोणाविषयीही आमचा विरोध नाही. मतभेद हे भूमिकांशी आणि कृतींशी असतात. आमचा विरोध त्या पत्रकार परिषदेत मांडलेल्या भूमिकेवर होता, तोही उपरोधात्मक स्वरूपात. व्यक्ती नव्हे, तर भूमिका आणि कृती यांवर टीका करणे, हेच आमच्या पक्षाचे संस्कार आहेत.
@INCMaharashtra@INCHarshsapkal
ज्या हातांनी तिने पोलिसांची बस रोखून विद्यार्थ्यांचं रक्षण केलं,तीच ती ऐतिहासिक पोज!
राहुल गांधींसोबत हीच ती 'स्टॉप' पोज देत रिया अहिरने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय अन्यायासमोर झुकणार नाही.🔥
Thank you every one and @RahulGandhi sir for all the love, support, appreciation it makes all the difference ♥️and I’d say haters but what they are doing is criminal so to whoever you serve, your narrative can’t change the reality.
xx
Rhiya
आंदोलकांना वाचवणाऱ्या महाराष्ट्र च्या मुलीच दुःख ऐका
तिने फक्त 1 मिनिट मध्ये सरकार, मोदीला उघड पाडल
तिला किती घाण बोललं जातंय बघा. या पद्धतीने आपण बेटी वाचवणार आहोत का मोदीजी ?
राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा आहे🔥
मैंने खुद देखा था कि हमारी तरफ पैलेट गन लगाकर रखी गई थी। मेरे पीछे मुड़ते ही गन फायर कर दिया गया, जिससे मुझे चोट आई थी।
इसके बावजूद मुझे जब भी अन्याय के खिलाफ लड़ने का मौका मिलेगा, मैं जरूर लड़ूंगी।
: नूतन टोप्पो जी
हमने धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा मांगा, तो हमारे साथ इतनी बर्बरता की गई, अगर अमित शाह का इस्तीफा मांग लिया होता, तो शायद गोली मार दी जाती।
: भारत बनाईत जी
00% cringe
00% forced contents
00% irritation
There are reasons why Rahul Gandhi stands as the most popular leader among GenZ across India 🔥
8th August Chhatro Ki Goonj rally in Prayagraj will decimate BJP online 🗿