आज आंतरराष्ट्रीय फणस दिवस आहे.
या फळाने खूप दिले आहे. पैसे दिलेच पण सोबत चांगल्या लोकांसोबत ओळखी करून दिल्या, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मित्र/ सहकारी दिले….
माझं एकच सांगणे आहे… क्षेत्र कुठलेही असो, फणसासारखे दुर्लक्षित का असेना पण झोकून द्या, जग दाखल घेतं.
आमचे मित्र @pravin__writes यांनी सुरू केलेल्या मराठी बालगीत चॅनलचे तिसरे यशस्वी गीत “भरली फळांची शाळा !”
यूट्यूबवर ChilliPilli चॅनल उ��लब्ध आहे, सर्वांनी सबस्क्राईब करावे, आपल्या घरात लहान बाळ असेल तर आवर्जून सबस्क्राईब करावे.
https://t.co/1QmhsiBQZ6
When the health benefits of green jackfruit for diabetes, hypertension, cholesterol & triglycerides is publicised through clinical trials, this is how vegetable vendors supply it in ready to cook packs at Rs 100/kg. Public health awareness is all we need.
#Shouryadeep: A saga of courage and sacrifice
Honoring Maj Pradeep Tathawade, Kirti Chakra the highest gallantry awardee from Sainik School Satara.
Maj Pradeep Tathawade, KC is alumni of Sainik School Satara (1981 batch), 64 NDA and has served in the 8 JAKLI (Bravest of Brave)