🌹🙏🏻आज पासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी,यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्यांच्या चरणी प्रार्थना...
🌺गणपती बाप्पा मोरया🌺
आधुनिक कृषि के मोबाइल डॉक्टर...!
सभी फलों और सब्जियों की फसलों के लिए वैज्ञानिक सलाह और सेवा के लिए किसान भाइयों का सही दोस्त है- "ग्रेप मास्टर ऐप"
ऐप लिंक :- https://t.co/NLFHLY4kDD
व्हिडिओ अंत तक जरूर देखें - https://t.co/FgzjQvdaMW
आपल्या सर्वांना ज्ञात असलेले व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून हरवले आहे. दि. २ ऑगस्ट २०२४ च्या रात्री नाशिक येथे त्यांचा अपघात झाला आणि या अपघाता मध्ये कै.श्री.कल्याणसिंह राजपूत साहेब यांचे निधन झाले. खरच खुपच दु:खत घटना घडली आहे. भावपूर्ण श्रद्धाजली साहेब 🙏🏻💐
https://t.co/20McTg7Xv6
आधुनिक शेतीचा मोबाईल डॉक्टर...! सर्व फळे आणि भाजीपाला पिकांसाठी शास्त्रोक्त सल्ला आणि सेवेसाठी शेतकरी बांधवांचा हक्काचा मित्र - " ग्रेप मास्टर अॅप "
अॅप लिंक :- https://t.co/NLFHLY4kDD