आमची नम्र विनंती: SIT चौकशी मुदतबद्ध पूर्ण व्हावी.SR पदाची DV प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी SR ची DV आधी झाली, तर ७६ कॉमन मुले मोकळी होऊन STI च्या ७६ जागा वेटिंग लिस्टसाठी उपलब्ध होतील आणि मागील ४ महिन्यांपासून सरावात असलेल्याPSI ग्राउं��चा मार्ग मोकळा होईल
आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते खूप खूप धन्यवाद
MPSC गट-ब परीक्षेतील ऐनवेळी रद्द झालेल्या सब-रजिस्ट्रार(SR)पदाच्या DV आणि विद्यार्थ्यांच्या व्यथांबद्दल आपण अत्यंत खंबीरपणे प्रशासकीय व्यासपीठावर आवाज उठवला याबद्दल समस्त गुणवंत विद���यार्थ्यांच्या वतीने आपले मनापासून आभार!