Oriental Dwarf Kingfisher
अर्थात तिबोटी खंड्या.. ज्वेल ऑफ वेस्टर्न घाट म्हणून ओळखला जाणारा हा देखणा पक्षी ..कर्नाळा अभयारण्या जवळ कुल्हे गावातील ओढ्याजवळ आजच टिपला आहे .नारंगी चोच भेदक काळेभोर डोळे पिवळ पोट ,निळ्या रंगाच्या सुंदर छटा असलेले पंख ,जांभळ डोक असा इंद्रधनुषी थाटमाट.
दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड केलेल्या रोपांना मागील २३ दिवसापासून पाउस नसल्याने पाणी नव्हते तर आज ठिबकची व्यवस्था करून पाणी द्यायला सुरुवात केली.
काही रोपांना ठिबकद्वारे पाणीपुरवठा करतानाचा व्हिडीओ आपल्याला बघण्यासाठी खालील लिंकवर दिला आहे
.
https://t.co/oewaGzeWpe
.
.
Good Morning..जंगलातील खाद्यसंस्कृती..मार्जारकुलातील प्राणी वाघ ,सिंह ,दिवसा -रात्री शिकार करतात ,बिबळ्या रात्री शिकार करतो तर चित्ता फक्त दिवसा शिकार करतो .वाघ हा गरम रक्ताचा प्राणी वीस किलो पर्यंत मांस खाऊ शकतो .एकदा का शिकार खाऊन झाली कि मग तीन चार दिवस आरामात काढतो .
#निसर्ग_सौंदर्य
दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड केलेल्या रोपांच्या जाळ्या बाजुला काढुन त्यांची निंदणी केली, सेंद्रिय खत दिला व पावसाळ्यात पाण्यासाठी आळे बनवले.
लोकसहभागातून तयार होत आसलेले देशी झाडे व विविध फळांची रोपे आता मन मोहुन घेत आहेत.
काळिंजे कांदळवन पर्यटन गट ( कांदळवन सह-व्यवस्थापन समिती कालिंजे) यांना कांदळवन आणि किनारी जैवविविधतेबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या प्रशंसनीय कार्याबद्दल तरुण भारत मुंबई तर्फे 'स्पीशिज अँड हॅबीटॅट वॉरीअर'हा पुरस्कार देऊन सन्मान
@vrtiwari1@akshay_journo@TheMahaMTB@AUThackeray