२०० गुणांच्या तलाठी परीक्षेत २१४ मार्क पडणे म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे ४८ पैकी ६० खासदार निवडून येण्यासारखे आहे. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून ‘भाजपा सरकार है तो मुन्कीन है’ असंच म्हणावं लागेल.
तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या देखील #FIR दाखल झाल्या, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केलं. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी २५ लाखाहून अधिकची वसुली झाली. सरकार, अधिकारी, परीक्ष�� घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून जवळपास १५०० कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे. केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारने केलं आहे.
राज्यात एकही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला, पर���तु हे चोर-गद्दारांचं निकामी सरकार मात्र आपल्या सत्तेच्या मस्तीत गुंग आहे. पेपरफुटी विरोधात कडक कायदा करण्यासंदर्भात सरकार एवढं उदासीन का? याचं उत्तर आज मिळालं. सत्तेची एवढी मस्ती योग्य नाही हे सरकारमधील त्रिकुटाने लक्षात घ्यावं.
#MPSC #पेपरफुटी
#का_गप्प_महाराष्ट्र?
#गोंधळलेलंनिकामीसरकार
राजसाहेब गाडीतून उतरले म्हणून टोलवाल्यांच्या जाचातून प्रवासी सुटले. नाहीतर 2 तास फक्त टोलवर गेले असते. सामान्य माणसानं आवाज उठवला तर त्याच्यावर हात टाकायला टोलवाले कमी करत नाहीत. या देशात सामान्य नागरीक असणं, त्याची काही ‘पोहोच’ नसणं हा गुन्हाच आहे. असो… बाकी नेते आणि टोल कंपन्या यांचे संबंध सांगायला नको.
#TollTax #MumbaiPuneExpressWay
राज्यभरातून फोन येत आहेत. जास्त तर विदर्भातील
तलाठी परिक्षा निकाल रद्द करू नये अशी या मुलांची मागणी आहे
Normalisation process ने गुण वाढले आहेत हे लक्षात आल्यावर परिक्षा का रद्द करायची. हवी तर चौकशी करा अशी या मुलांची मागणी आहे
ABP & C-Voter Survey
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा ओपिनियन पोल..
महाराष्ट्र - एकूण जागा 48
NDA - 19 ते 21 जागा
MVA - 26 ते 28 जागा
Others - 0 ते 2 जागा
#LoksabhaElection2024#MaharashtraPolitics
पुण्यातील IT कंपनीच्या annual पार्टीमध्ये ९८% गाणी ही पंजाबी आणि हिंदी असतात. मराठी भाषेतील केवळ दोन गाणी असतात त्या DJ कडे
१) झिंगाट
२) ढगाला लागली कळ
DJ तरी काय ��रेल बिचारा? #मराठी भाषेत नवीन निर्मितीच होत नाही. सगळे थंड कलाकार जमा झाले आहेत ☹️
कनिष्ठ महाविद्यालयीन आणि पदवी शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्याची मला कीव वाटते. पालक आणि पाल्य दोघेही निर्बुद्ध 🤦♂️
स्वतःच्या गावात, शहरात शिकावे आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी, नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत असेल तरच पुण्यात यावे.
नोकरीसाठी तर येणे भाग आहे, पर्याय नाही
“राज्यात भाजप तिसरा पक्ष फोडू शकतो” - जयंत पाटील (बुधवारी विधानसभेत)
वि.
“राष्ट्रवादीत जयंत पाटीलच फुटू शकतात म्हणून ते तिसरा पक्ष फुटण्याबद्दल बोलताहेत” - विजय वडेट्टीवार (गुरूवारी नागपुरात)
ता.क. : मविआसाठी प्रत्येक रात्र वैऱ्याची आहे!
#महाराष्ट्र
मुंबई विमानतळावरील हा फ्लेक्स.महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सगळे उद्योगधंदे गुजरातला पळवून नेल्यावर #GujratMeansGrowth हे बोलणं फार सोपं आहे..! यांचा विकास हा असाच नेहमी दुसऱ्यांच्या हक्कावर गद�� आणूनच झाला आहे.
बिहारमध्ये लोकसेवा आयोग ज्यादिवशी निकाल जाहीर करतो त्याच दिवशी सरकारकडे शिफारस केली जाते
पुढील दोन दिवसात कागदपत्र तपासणीसाठी बोलावले जाते
कागदपत्र, वैद्यकीय तपासणी सोपस्कर १५ दिवसात पार ��डून उमेदवारांना रूजू करून घेतले जाते
महाराष्ट्राने खूप काही शिकण्यासारखे
@CMOMaharashtra
*आजचे ओबीसी, एससी, एसटी मूळ मराठा असून आजचे मराठा मूळ कुणबी आहेत. मराठा आणि कुणबी एकच आहेत. सर्व समूहाला मराठ�� समजले जात होते. अठरा पगड जातींच्या बारा बलुतेदारांना मराठा म्हटले आहे, याचा २६ फेब्रुवारी १९३१ चा हा महत्त्वाचा पुरावा.*
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा मध्यवर्ती बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा मोठा निकाल. काँग्रेसचा आणखी एक नेता गोत्यात.
#Congress#Corruption#MaharashtraPolitics
शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण आदी ��ुख्यमंत्री विधानसभा अधिवेशनाच्या काळात स्थानिक पातळीवर विविध संस्था, विभाग आदींस आवर्जून भेट देत असत. नंतरच्या काळात ही प्रथा मागे पडत गेली आणि पुढे तर सांविधानिक प्रथा, परंपरा असे काही उरले नाही. - Loksatta Ed (1/2)
एका खासदारानं मिमिक्री केली तर उपराष्ट्रपतींनी तो जाट समाजाचा अपमान आहे असं म्हटलं.. ठीक …
मग आता प्रश्न उभे राहतात…
आज देशातल्या महिलांचा अपमान झाला?
कुस्ती खेळाचा आणि देशातल्या खेळाडूंचा अपमान झाला?
हरियाणाचा अपमान झाला?
की देशाचा अपमान झाला?
आता साक्षीला पाठिंबा देण्यासाठी कोण फोन करणार? कोण भेटायला जाणार ?
#SakahiMalik #BrijBhushan #wrestler