Top Tweets for #Amarkale
शासकीय नोकरी मिळावी या मागणीसाठी व प्रशासनाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा समोर गावकरी व परिसरातील नागरिकांसह ठिय्या आंदोलनात सहभागी झालो. (2/2)
#AmarKale #TigerAttack
Wardha: रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; अमर काळे यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची घेतली भेट
#Wardha #TigerAttack #AmarKale #marathinews #jaimaharahstranews
खासदार श्री.अमर शरदराव काळे यांच्या सौजन्याने, मॅनकाइंड फार्मा व स्वास्थ वृक्ष फाउंडेशन द्वाराआयोजित
सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे)
"मोफत लसीकरण मोहीम शुभारंभ - आर्वी शहर”
#AmarKale #wardhaloksabha #cervicalcancerawareness #Vaccination #Arvi

📍नागपूर
नागपूर - भुसावळ विभागीय रेल्वे संसद सदस्य समितीच्या बैठकीत सहभागी होऊन नवीन रेल्वे प्रकल्प,गाड्यांचे थांबे व इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
#AmarKale #wardhaloksabha #Railways #Nagpur

📍सुलतानपूर (उमरी) ता.हिंगणघाट जि.वर्धा
हिंगणघाट तालुक्यातील सुलतानपूर येथील नागरिकांच्या समस्या व गावातील ज्वलंत विषय समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी गांवाला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली.
#AmarKale

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार श्री.अमर काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
@amarkale_speaks
#AmarKale #MP #wardhaloksabha #happybirthday #maharashtra_analytica

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. अमर काळे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@amarkale_speaks
#AmarKale

📍दिल्ली
जंतर-मंतर,दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण आंदोलनात प्रसार माध्यमांशी संवाद साधून माझे मत व्यक्त केले व संविधान विरोधी भाजप सरकारचा निषेध नोंदविला.
#AmarKale #JantarMantar #delhi #StudentsProtest #NEETPaperLeak
सरकारने या गोष्टीची दखल घ्यायला हवी म्हणून देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांना माझ्या भावना पत्राद्वारे कळवल्या.
श्री. सोनम वांगचुक यांच्या आरोग्याची काळजी करत त्यांनी मांडलेल्या गंभीर प्रश्नांची दखल मा. प्रधानमंत्री घेतील अशी मला आशा आहे.
#SonamWangchuk #AmarKale
📍मुंबई, महाराष्ट्र
भारत सरकारच्या सरकारी आश्वासन समितीतील सदस्य या नात्याने मुंबई येथे नियोजित असलेल्या बैठकांमध्ये सहभागी होऊन खालील विषयांवर चर्चेत सहभागी झालो.
#AmarKale #maharashtra #mumbai #governmentassurancescommittee #LokSabha

खा.श्री. अमर शरदराव काळे यांचा "शिक्षण,महिला व बालकल्याण,युवा व क्रीडा" संसदीय स्थायी समिती दौरा कार्यक्रम-
9 एप्रिल,2026
📍 श्रीनगर,जम्मू आणि काश्मीर
#AmarKale #ParliamentaryStandingcommittee #Srinagar #jammukashmir

नितीन गडकरींचे असेही सख्य! ज्याने भाजपचं तिकीट नाकारलं, त्यालाच दिला भरभरून निधी; नेमकं काय घडलं?
#Maharashtra #Nagpur #NitinGadkari #AmarKale
https://t.co/TicEbQ2udm
12 वी परीक्षा म्हणजे जीवनातील एक महत्वाचे वळण आजपासून या महत्वाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#AmarKale #education #AllTheBest #exams

संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन-2026 सुरु झाले आहे.
तरी सर्व नागरिकांना विनंती आहे कि आपले व्यतिगत कामे व इतर समस्यांबाबत माझ्याशी संपर्क न झाल्यास कार्यालय प्रतिनिधींशी संपर्क साधावा.
#AmarKale #ParliamentofIndia #BudgetSession2026 #newdelhi

नागपुरात खासदार अमर काळेंना पोलिसांकडून धक्काबुक्की, काळेंनी पोलीसांसह सीपींना फटकारले
https://t.co/3LB0GYmYsz
#nagpur #amarkale #bacchukadu
Wardha MVA Protest | वर्ध्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मविआचं धरणे आंदोलन | Marathi News
खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मविआ आक्रमक
.
.
#WardhaProtest #MVAAndolan #LaxmiPujan2025 #AmarKale #JaiMaharashtraNews #MarathiNews
एक वर्ष झाले मात्र अजून कर्जमाफी झाली नाही. महाराष्ट्र राज्यात अजून किती शेतकऱ्यांनी जीवन संपवल्यावर तुम्ही कर्जमाफी कराल? याच उत्तर आता शासनाने दिले पाहिजे, अशा शब्दात खासदार अमर काळे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
https://t.co/kUjGWWLJl5
#farmers #amarkale #government

“तर मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,” खासदार संतापले, कारण शेतकऱ्याने…
#Maharashtra #nagpur #amarkale
https://t.co/3Sk5mLMU7g
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers














