Top Tweets for #Babaamte
43वीं वाहिनी सशस्त्र सीमा बल, सिद्धार्थनगर द्वारा समाजसेवी एवं मानवतावादी बाबा आमटे की पुण्यतिथि पर उन्हें शत्-शत् नमन। 🙏
@SSB_INDIA
@SSBFTRLUCKNOW
@SSBSHQGKP
#BabaAmte #श्रद्धांजलि #SSB

Remembering Baba Amte on his death anniversary. 🙏 A fearless social reformer who dedicated his life to dignity, compassion, and justice for the marginalized.
His legacy of humanity and service continues to inspire generations. 🙏
#BabaAmte #MahatmaAmte #SocialReformer #HumanityAboveAll #ServiceToHumanity #Inspiration
@PawarSpeaks @supriya_sule
@DrFauziaKhanNCP @shindespeaks

Remembering Baba Amte on his death anniversary. 🙏 A fearless social reformer who dedicated his life to dignity, compassion, and justice for the marginalized.
His legacy of humanity and service continues to inspire generations. 🙏
#BabaAmte #MahatmaAmte #SocialReformer #HumanityAboveAll #ServiceToHumanity #Inspiration
@PawarSpeaks @supriya_sule
@DrFauziaKhanNCP @shindespeaks

महान समाजसेवी, पर्यावरण संरक्षक और मानवता के सच्चे सेवक, पद्म विभूषण से सम्मानित बाबा आमटे जी की पुण्यतिथि पर उनके चरणों में कोटि-कोटि नमन।
#babaamte #abhinavbharatparty


कुष्ठरोगींच्या आयुष्यात आनंदाचा नंदादीप फुलवण्यासाठी अविरत कष्ट घेणारे थोर समाजसेवक स्व. बाबा आमटे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#BabaAmte

आपल्या आरोग्याची पर्वा न करता कुष्ठरोगींच्या सेवेसाठी अख्खे आयुष्य समर्पित करणारे मानवतेचे प्रतीक
स्व. बाबा आमटे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन.
सेवेचा हा दीप कधीही न विझणारा आहे.
#BabaAmte

कुष्ठरोगींच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसेवक स्व. बाबा आमटे यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी अभिवादन!
#BabaAmte

वंचित, पीडित आणि दुर्लक्षितांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी मानवतेची खरी ओळख जगासमोर ठेवली. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या त्याग, सेवाभाव आणि कार्याला विनम्र अभिवादन.
#BabaAmte

कर्मयोगी बाबा आमटे –
कुष्ठरोग्यांच्या सेवेत आयुष्य घालवणारे महान समाजसेवक.
त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
सेवा, करुणा आणि मानवतेचा दीप सदैव उजळत राहो. 🌿
#BabaAmte #Karmayogi #पुण्यतिथी #SocialReformer #Inspiration #Humanity #ThanePolice

केवळ आश्वासने नाही तर कृतीतून समाज कसा उभा राहतो, हे बाबांनी सिद्ध केले. या महान कर्मयोग्याला पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
.
.
.
(Baba Amte, Social reformer, Politics for social good, Social justice)
#BabaAmte #SocialReformer #SocialJustice #Anandwan

कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे, करुणा, सेवा आणि मानवतेचे प्रतीक
बाबा आमटे
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🌿
#BabaAmte #बाबाआमटे #Punyatithi #Anandwan #SocialService #Humanity #Inspiration #Respect

राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठी नसून समाजपरिवर्तनासाठी असावं, हा आदर्श बाबा आमटे यांनी घालून दिला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानवतेच्या या महामेरूला विनम्र अभिवादन!
.
.
.
(Baba Amte, Social reformer, Humanitarian leader, Politics for social good, Social justice)
#BabaAmte #SocialReformer #SocialJustice #Anandwan #shivsenaubt

कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आपले जीवन वाहून नेणारे थोर समाजसुधारक बाबा आमटे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.!
#RaosahebDanve #BabaAmte #punyatithi

कुष्ठरोगींच्या जीवनाचं नंदनवन करणारे सेवाव्रती व्यक्तिमत्त्व, पद्मश्री, पद्मविभूषण डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#बाबाआमटे #Maharashtra #BabaAmte
#NCPSP #राष्ट्रवादी_काँग्रेस_शरदचंद्र_पवार #Kalyan #ValliRajan

ज्यांना जगाने नाकारलं, त्यांना बाबांनी मायेने जवळ केलं...
कुष्ठरोग निवारण, पर्यावरण रक्षण आणि आदिवासींच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणाऱ्या पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
.
.
.
#BabaAmte #SocialReformer #SocialJustice #Anandwan #shivsenaubt

कुष्ठरोगग्रस्तांचे पुनर्वसन आणि सशक्तीकरणासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ समाजसेवक, पद्मविभूषण डॉ. बाबा आमटे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#BabaAmte

आनंदवन के संस्थापक, देश के प्रख्यात व सम्माननीय समाजसेवी, पद्म विभूषण से सम्मानित बाबा आमटे जी की पुण्यतिथि पर उन्हें शत-शत नमन।
नर सेवा को नारायण सेवा का स्वरूप देने वाला उनका जीवन सदैव प्रेरणास्रोत रहेगा।
#BabaAmte

कुष्ठरोग्यांच्या शुश्रुषेसाठी आणि त्यांना आत्मबळ देण्यासाठी डॉ. बाबा आमटे यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. समाजसेवेचा वसा जपत कुष्ठरोग्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी अविरत कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.!
#BabaAmte

Last Seen Hashtags on Sotwe
bubblebutt
Seen from United States
虐阳
Seen from Singapore
leg shaking orgasm
Seen from Turkey
GujratBurning
Seen from United States
ebony backshots
Seen from United States
HAPPYRASHUDAY
Seen from United States
Nolimit() + filter:native_video
Seen from Netherlands
candid
Seen from United States
HFch38
Seen from United States
angelwicky
Seen from Germany
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65M followers

Bill Gates 
@billgates
64.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers



















