Top Tweets for #DEVENDRAFADANVIS
त्यामुळे संघटन अधिक मजबूत करत, जनतेशी असलेला संवाद अधिक घट्ट करत आणि राष्ट्रसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत पुढील काळातही पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला.
#BJP #प्रदेश_कार्यकारिणी #Pune #DevendraFadanvis #shankarjagtap
गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करा, डीजेच्या अनावश्यक वादात पडू नका, मुख्यमंत्र्यांचे पुणेकरांना आवाहन
#puneganeshfestival #devendrafadanvis #politics #bjp
https://t.co/m8xjuKZkDP
विरोधकांच्या 'झूट की गुंज' या फेक नॅरेटीव्हला उत्तर देण्यासाठी १० लाख युवा वॉरियर्स सज्ज करा' - देवेंद्र फडणवीस
#pune #devendrafadanvis #bjp #congress #rahulgandhi
https://t.co/TZq20B6KrN
भारताची आर्थिक प्रगती जगातील काही देशविरोधी आणि आंतरराष्ट्रीय घटकांना अजिबात आवडत नाही - देवेंद्र फडणवीस
#pune #devendrafadanvis #bjp #politics
https://t.co/O8rCzxxnY1
भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोट्या प्रचाराला संयमाने, तथ्यांच्या आधारे आणि प्रभावी संवादातून उत्तर द्यावे - रवींद्र चव्हाण
#pune #ravindrachavhan #bjp #devendrafadanvis
https://t.co/nzXJw8Q2G4
पुण्यात DJ वाजला पाहिजा की नाही? CM फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, भाजप नेते-पदाधिकारी तोंडघशी
https://t.co/uC532wslvn
#DevendraFadanvis #Pune #Ganeshotsav
संकटात धावून येणारा आपला देवाभाऊ! ❤️🇮🇳 नेपाळमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांची सुखरूप घरवापसी. 🙏
#Devendrafadanvis #BJP
#Devabhau #Maharashtra #MarathiMans #HumanityFirst #MaharashtraGovernment #WithPeople
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे उदघाटन संपन्न...!
#Maharashtra #Pune #DevendraFadanvis #RavindraChavan #BJP #BJP4Maharashtra
फडणवीस ने गणेशोत्सव के दौरान डीजे, पटाखे और लाउडस्पीकर नियम तोड़ने पर सख्त कार्रवाई का आदेश दिया
https://t.co/eOv1MWt9FW
#Devendrafadanvis #Ganeshfestival
मुंबई महाराष्ट्रात येणाऱ्या भैय्याला पण शिकवा हा शहाणपणा....
.
#देवाभाऊ
#eknathshinde
#devendrafadanvis
#UddhavThackeray
#RajThackeray

कुंभमेळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून आले आहे. गर्दी न झाल्याने हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे. दरम्यान, आता याचा व्हिडिओ समोर आला आहे.
#DevendraFadanvis #Nashik #Kumbhmela #MaharashtraPolitics
मंत्रिमंडळात धमाका होणार? देशाला थेट २५ नवे मंत्री मिळणार?
.
.
#narendramodi #devendrafadanvis #amitshah #bjp #nitingadkari #eknathshinde #shrikantshinde #shivsena #politics #congress #rahulgandhi #ModiCabinet #CabinetReshuffle #NarendraModi #CabinetExpansion #IndianPolitics #BJP #NDA #MaharashtraPolitics #ShrikantShinde #PoliticalNews #Thodkyaat
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच मोठा विस्तार आणि फेरबदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संघटनात्मक बदलांनंतर आता मंत्रिमंडळात थेट २५ नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा रंगली असून काही ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. तीन मंत्र्यांनी आधीच राजीनामे दिल्यामुळे १२ पदे रिक्त आहेत, त्यातच आगामी निवडणुका आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी तरुण चेहरे व मित्रपक्षांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह नव्या नावांची चर्चा सुरू आहे. या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
Prime Minister Narendra Modi’s union cabinet is likely gearing up for a major reshuffle and expansion. Following recent organizational updates within the party, discussions suggest that nearly 25 new ministers could be inducted while some senior leaders might make way for fresh and younger faces. With vacancies already open and key leaders holding multiple portfolios, the revamp aims to balance governance workload and give strategic representation to NDA allies including representatives from Maharashtra. Share your thoughts on these expected political developments in the comments below.
Tags:
narendra modi, devendra fadanvis, amit shah, bjp, eknath shinde, shrikant shinde, shivsena, congress, rahul gandhi, Modi Cabinet Reshuffle, Cabinet Expansion, Narendra Modi, PM Modi, Modi Government, BJP News, Union Cabinet, Central Ministers Reshuffle, Nitin Gadkari, Manohar Lal Khattar, Dharmendra Pradhan, Piyush Goyal, Shrikant Shinde, Devendra Fadnavis, Maharashtra Politics, NDA Government, Indian Politics News, Political Analysis, मंत्रिमंडळ विस्तार, मोदी सरकार, राजकीय घडामोडी
महाराष्ट्र धर्म स्वतंत्रता कानून २०२६ लागू!
#MaharashtraDharma #Unlawfulreligiousconversion #DevendraFadanvis #Maharashtra
फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देणार; शिल्पा गवारे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
#pimprichinchwad #devendrafadanvis #family #police #crime
https://t.co/dn76NSXxpw
हिंदुत्वाचा कैवारी....
हिरव्या मतांसी उद्धारी.....
भक्तांना दाखवून खुद्दारी...
करी भगव्याशी गद्दारी...
.
कवी ---- "आठवले" तर सांगतो.
.
#भाजप
#पुणे
#devendrafadanvis
#eknathshinde
#maharshtra

"देवभाऊ SEBC आरक्षण टिकवा; हीच रक्षाबंधनाची ओवाळणी"
.
.
#DevendraFadanvis #SEBCReservation #Rakshabandhan
चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बांधली राखी!
.
.
#DevendraFadanvis #Chitrawagh #Rakshabandhan
हा धागा प्रत्येक भगिनीच्या सुरक्षेचा, सक्षमीकरणाचा आणि सन्मानपूर्वक आयुष्याचा संकल्प !
#teamravindrachavan #devendrafadanvis #rakshabandhan #rakhispecial #RavindraChavan

मी आज हा निर्णय केलेला आहे की मुंबईतल्या ऑटो चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही.
मा. मुख्यमंत्री. देवेंद्रजी फडणवीस
#DevendraFadanvis
#TeamDevendra

रखीचा धागा विश्वासाचा आणि विश्वासाचं नाव रविदादा !
आपल्या लाडक्या रविदादा सोबत रक्षाबंधन साजरी कारायला नक्की या !
#teamravindrachavan #devendrafadanvis #rakshabandhan #rakhispecial #RavindraChavan
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.9M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers











