Top Tweets for #DMupdates
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय ना. श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार या आज बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे स्वागत केले.
@SunetraA_Pawar
#Beed
#SunetraAjitdadaPawar
#DMUpdates

📍शासकीय विश्रामगृह, बीड
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार या आज विविध शासकीय बैठकांच्या अनुषंगाने बीड येथे आल्या असता त्यांचे स्वागत केले.
#Beed
#DPDC
#DMUpdates

📍बीकेसी, मुंबई
खा. सुप्रिया ताई सुळे व श्री. सदानंद सुळे यांची कन्या चि. सौ. का. रेवती व चि. सारंग लखानी यांच्या शुभविवाह निमित्त आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या...
#Mumabi
#DMUpdates

📍 जगमित्र कार्यालय, परळी वैद्यनाथ
दि. ०९ जून, २०२६
आपला नेहमीचा जनता संवाद...
जगमित्र कार्यालयात नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिक, सहकारी, पदाधिकारी आदींच्या भेटीसाठी उपस्थित राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले...
#ParliVaidyanath
#DMUpdates

📍 राडी, ता. अंबाजोगाई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव गंगणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते. आज राडी येथे सहकाऱ्यांच्या समवेत गंगणे कुटुंबीयांचे भेट घेऊन सांत्वन केले.
#Ambajogai
#DMUpdates

📍परळी वैद्यनाथ
आज शहरात भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेस उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच उपस्थित शहर वासीयांना भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या...
#ParliVaidyanath
#ParashuramJayanti
#DMUpdates

📍परळी वैद्यनाथ
आज शहरात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेस उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच उपस्थित शहर वासीयांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या...
#ParliVaidyanath
#MahatmaBasweshwarjayanti
#DMUpdates

ईद मुबारक!
प्रतिवर्षाप्रमाणे परळी वैद्यनाथ शहरातील मुस्लिम बांधवांच्या समवेत रमजान ईद साजरी करून मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
#ParliVaidyanath
#RamjanEid
#EidMubarak
#DMUpdates

📍पुणे
आज श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने पुणे येथे श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन आरती व प्रार्थना केली.
विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी सर्व विघ्ने दूर करावीत, अशी मनोकामना केली.
#पुणे
#दगडू_शेठ
#गणेश_जयंती
#DMUpdates

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दीपावली तथा लक्ष्मीपूजन निमित्त परळी वैद्यनाथ शहरातील व्यापारी पेठेत व्यापारी, व्यावसायिक बांधवांना भेटी देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
परळी शहराची व्यापार पेठ बहरताना पाहून आनंद वाटतो...
#Diwali
#HappyDiwali
#Lakshmipunan
#DMUpdates

श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता होणार 351 कोटींचा
आदरणीय दादांचे व सर्व संबंधितांचे परळीकरांच्या व सर्व शिवभक्तांच्या वतीने हृदयी आभार...
Ajit Pawar
@abpmajhatv
@AjitPawarSpeaks
#ParliVaidyanath
#Jyotirling
#DMUpdates

पवित्र श्रावण महिन्यातील द्वितीय सोमवार निमित्त आज प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन घेऊन माझ्या भगिनी तथा मंत्री पंकजाताई समवेत विधिवत पूजन केले.
@Pankajamunde
#ParliVaidyanath
#श्रावण_मास
#DMUpdates

आज ठाणे येथे आयोजित वंजारी समाज अधिवेशन, विचार मंथन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून संबोधित केले.
#DMUpdates
Details in the link 🔗
https://t.co/qxLXn5h3QF
📍२० जुलै : बीड (जिल्हा)
#बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा आयोजित,“निर्धार नवपर्वाचा - पदाधिकारी संवाद मेळावा”!! @NCPspeaks1_
@AjitPawarSpeaks @SunilTatkare @dhananjay_munde
#BEED
#MahaNCP
#DMUpdates
#RekhaPhad
महाराष्ट्राचे लाडके नेते मा.मंत्री
आ.धनंजय मुंडे साहेब👑❤️🦁
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
.
.
.
#dmupdates
#boss #maharashtra #dmk
#happybirthday #15july
@dhananjay_munde

https://t.co/4rTb5wgUIc
शिवसेवा हॉस्पिटल, परळी वैद्यनाथ उद्घाटन सोहळा कार्यक्रम !
#Parli
#ShivsevaHospital
#DMUpdates
फितूर झाले तरी झुंज आम्ही देणार ,छाती ठोकून सांगा विरोधकांना लवकरच परत एकदा महाराष्ट्र गाजवणार....!
#DM_IS_THE_BRAND
#DMUPDATES
#DM❤️
#beed
#dhananjaymunde

आज अंबाजोगाई येथील इस्तेमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित राहून उपस्थित मुस्लिम समाज बांधवाशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या...
#Istemaa
#Ambajogai
#DMUpdates

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी बेताल वक्तव्य थांबवावे तुमच्या बोलण्यानं आपला जिल्हा...आपली माती... आपली मानस बदनाम होतायत...!
क्रमशः
#DhananjayMunde #pankjataimunde #DMUpdates #BEED

Last Seen Hashtags on Sotwe
厚底鞋
Seen from Germany
قتّال
Seen from United States
garoua
Seen from United States
นัดเย็ดบ้านดู่
Seen from Thailand
liseliazgınkızlar
Seen from Turkey
がばい旋風
Seen from United States
NoBull4
Seen from United States
รับงานเชียงใหม่
Seen from Thailand
candid
Seen from Turkey
UNISMAD
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers






































