Top Tweets for #INDRAYANI
पाऊस ओसरला; इंद्रायणीच्या पाणीपातळीत घट, मर्यादित वारकऱ्यांसमवेत माऊलींची पालखी नवीन पुलावरूनच होणार मार्गस्थ
#pune #alandi #ashadhiwari #indrayani
https://t.co/ONTC8ozNR5
पाऊले अडली इंद्रायणी तिरी! चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन
https://t.co/EYKoD6qnER
Pandharpur Wati #Indrayani #Monsoon #Maharashtra
Monsoon।आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर! दुकान आणि चेंजिंग रूम गेल्या वाहून; वारकऱ्यांना आवाहन
#maharashtrarain #indrayani #indrayaniriver
https://t.co/oPcq0M7jd8
इंद्रायणीला पूर येतोय. त्यामुळे वारकऱ्यांनी देहू-आळंदी येथे जमा न होता, थेट पुण्यात यावं. हे अलर्ट मंत्रालयातून दिले जात आहे. रस्त्यावर येणं टाळावं. उद्याचा अंदाज घेऊन यंत्रणा तयार करत आहे - देवेंद्र फडणवीस
#DevendraFadnavis #indrayani #ashadhiekadashi #alandivari #MarathiNews

Pimpri Chinchwad Municipal Corporation has so far relocated 1,880 people to civic schools across the city from low-lying areas following rise in water levels in #Indrayani and #Pavana rivers. #Pune
That's #Alandi after #Indrayani river started overflowing, causing flooding in low-lying areas of the temple town, just two days before the annual Palkhi procession starts. #Pune

'आळंदीत येऊ नका', इंद्रायणीला महापूर, चारही पूल पाण्याखाली... - प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन
https://t.co/a7x7ZCCmll < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #Alandi #Flood #Indrayani #River #ndrf

वारकरी व भाविकांना
आवाहन...
#आषाढीवारी२०२६
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा.
आळंदीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वारकरी व भाविकांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीकडे येण्याचा प्रयत्न करू नये.
#Pune
#आळंदी
#RainUpdates
#Indrayani

देहू परिसरात मुसळधार पाऊस; जनजीवनावर परिणाम 🌧️
पुणे जिल्ह्यातील देहू परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली असून रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रेक्षकाने पाठवलेल्या व्हिडिओमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि ओलांडून वाहणारे पाणी स्पष्ट दिसत आहे.
#Dehu #Pune #Indrayani #Monsoon #MumbaiTak
मुसळधार पावसाने आळंदीत चिंताजनक परिस्थिती; आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी येऊ नये, प्रशासनाचे आवाहन
#pune #alandi #rain #indrayani #river #water #ashadhiwari
https://t.co/uf0oL7c4iD
🚨 महत्त्वाची सूचना🚨
#इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आळंदी शहरातील पुल बंद. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासन
#Pune
#Alandi
#Rain
#RedAlert
#Indrayani

वारकरियों की आस्था पर प्रदूषण का हमला! 🙏 आलंदी की पवित्र इंद्रायणी नदी झाग से भर गई, श्रद्धालुओं की सुरक्षा पर संकट मंडरा रहा है। क्या प्रशासन पालकी प्रस्थान से पहले नदी को स्वच्छ कर पाएगा, या श्रद्धा फिर सरकारी लापरवाही की भेंट चढ़ेगी? #Alandi #Indrayani #Pollution
वारीच्या तोंडावर इंद्रायणी फेसाळली; लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप
#pune #alandi #ashadhiwari #indrayani #river
https://t.co/wyXcRrZAHb
पवित्र इंद्रायणी नदी आज प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका! तातडीने उपाययोजना करा. 🛑
@pcmcindiagovin
@CMOMaharashtra @PCMCSarathi #SaveRivers #Indrayani #Wari2026
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers













