Top Tweets for #KDMCUpdates
१८ जुलै २०२६ रोजी होणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर पथ विक्रेता सदस्य निवडणूक.
#kdmc #kdmcupdates

आम्ही तयार आहोत निवडणुकीच्या SIR कामकाजासाठी तुम्ही सहकार्य कराल ना? तर आजच ऑनलाइन आपले Enumeration फॉर्म भरावे, आणि आम्हास सहकार्य करावे.
#kdmc #kdmcupdates

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) म्हणजे मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्याची प्रक्रिया.
📲 अधिक माहितीसाठी QR Code स्कॅन करा.
#kdmc #kdmcupdates

प्रादेशिक हवामान खाते, यांच्या अतिवृष्टी च्या इशाऱ्या अनुषंगाने महापालिका हद्दीतील शाळांना ०६ जुलै रोजी सुट्टी जाहीर.
#kdmc #kdmcupdates

सखोल पुर्नरिक्षण मोहिमेत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक-समन्वयातून आणि सहकार्यातून काम करावे !
#kdmc #kdmcupdates

प्रादेशिक हवामान खाते, यांच्या अतिवृष्टी च्या इशाऱ्या अनुषंगाने महापालिका हद्दीतील शाळांना ०४ जुलै रोजी सुट्टी जाहीर.
#kdmc #kdmcupdates

नागरिकांनी सतर्क राहावे. 🚨
पुढील काही दिवस वादळी व पावसाची शक्यता आहे.
आवश्यक ती खबरदारी घ्या.
#kdmc #kdmcupdates

कल्याण डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांचे संयुक्त विद्यमाने महापालिकेमार्फत अतिशय दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन !
#kdmc #kdmcupdates
कल्याण डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांचे संयुक्त विद्यमाने महापालिकेमार्फत अतिशय दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन !
#kdmc #kdmcupdates

नागरिकांनी सतर्क राहावे. 🚨
पुढील काही दिवस वादळी व पावसाची शक्यता आहे.
आवश्यक ती खबरदारी घ्या.
#kdmc #kdmcupdates

टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन!
#kdmc #kdmcupdates


महिलांच्या सक्षमीकरणासाठी केडीएमसीच्या विविध कल्याणकारी योजना!
महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवाह सहाय्य, विधवा अनुदान, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार अनुदान योजनांचा लाभ घ्या.
#kdmc #kdmcupdates

नागरिकांनी सतर्क राहावे.
पुढील काही दिवस वादळी व पावसाची शक्यता आहे. आवश्यक ती खबरदारी घ्या.
#kdmc #kdmcupdates


Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.3M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.8M followers

Virat Kohli 
@imvkohli
71M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.5M followers

X 
@x
60.8M followers







