Top Tweets for #MpSc
अभ्या लिंडवे खरा "मॉन्स्टर" आहे की बळीचा "बकरा" ??
...........
#MPSC
@satyajeettambe तुम्ही पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहात ना? साधं एक ट्विटही करता आलं नाही तुम्हाला पेपर लीकच्या गंभीर प्रकरणावर? विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. किमान याबाबत तरी आवाज उठवायला हवा होता. Shame on you #mpsc #pune
आधी राजीनामा 4 पदवीधर आमदाराचा ,
सपसेल नापास झाले हे लोक ,
कुठे आहे माहित अभी.बाकी 3 चे सोडा सत्यजीत तांबे तर सर्वांना माहीत आहेत ते पण ...
लढा हा आपला आहे आणि तो आपणच लढणार आहोत हे लक्षात असू द्या
#MPSC
अभिमन्यु आणि स्वकीय सर्वांचे बँक अकाऊंट चेक करा ,
Telegram वाले का मार्केटिंग करत होते?
यांच्या पगार वर होते का ?
नियोजित पेपर लीक आहे हा 60% fraud 40% मेरिट असू शकतं मंजे कोणाला समजणार नाही
कोणाला काही समजू नाही म्हणणं मेरिट वाले काही in केले..
शेतकरी जातीवर आला तर
#MPSC
प्रत्येक भरती प्रक्रिया मध्ये जसे हवे तसे Ratio: घेत आहेत..🥺
समजा जास्त जागा असतील तर Ratio कमी घेणे, ज्यामुळे cut-off जास्त जाईल आणि चाचणी परीक्षेसाठी कमी मुले बसतील. यांना कोण समजून सांगणार की एक मार्क सुद्धा एका मुलाचे आयुष्य बदलू शकते. 😑😢
#MPSC
#सरळसेवा_भरती
आयोगाच्या यंत्रणेतच गैरप्रकार झाल्याचे समोर आले म्हणून परीक्षा रद्द झाली.
मग एक साधा प्रश्न—या अपयशाची प्रशासकीय जबाबदारी नेमकी कोणाची?
आरोपींवर कारवाई झाली, परीक्षा रद्द झाली; पण विद्यार्थ्यांचा विश्वास तोडणाऱ्या व्यवस्थेची जबाबदारी कोण घेणार?”
@mpsc_office #mpsc #mpscscam
MPSC Paper Leak: How Did 294 Secret Questions Get Out? https://t.co/tZlzNgKKqv #MPSC #PaperLeak #ExamScam #CompetitiveExams #ExamSecurity #Maharashtra
MPSC Paper Leak: How Did 294 Secret Questions Get Out? https://t.co/m42cHBsqlr #MPSC #PaperLeak #ExamScam #CompetitiveExams #ExamSecurity #Maharashtra
MPSC च्या पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी ऋतुजा पाटील यांना ताब्यात घेतले आहे. एमपीएससी पेपर फुटीप्रकरणी गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्यामध्ये चॅट झाले होते, ते व्हायरल झाले होते, त्यामुळेच पेपरफुटीचा प्रकार बाहेर आला.
-
#MPSC #mpscpaperleakcase #rutujapatil #gauravpatil #mpscexam

MPSC paper leak case | Accused Rutuja Patil has been taken into custody from Nandurbar by Property Cell, Crime Branch team today: Mumbai Police #mpsc
पुणे: स्पर्धा परीक्षा शिक्षकांची एमपीएससी पेपरफुटीच्या कठोर तपासाची मागणी.
#Pune #MPSCExam #MPSC #DrugInspectorExam #PaperLeak

#MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या औषध निरीक्षक पदासाठीच्या पेपरफुटी प्रकरणातली आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज नंदुरबार इथून अटक केली. फुटलेल्या २९४ प्रश्नांपैकी ७७ प्रश्न हे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतले होते, असं तपासादरम्यान समोर आलं होतं.
तसंच, सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे संशय येऊ नये, यासाठी मुद्दाम १० उत्तरं चुकवण्याचा सल्ला आरोपीनं ऋतुजाला दिल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
MPSCच्या ३ अधिकाऱ्यांसह एकंदर ६ जणांना पोलिसांनी गेल्या बुधवारी अटक केली होती.
#MPSC #MPSCExam #पेपरफुटी #महाराष्ट्र #ExamScam

Maharashtra: MPSC paper leak case accused taken into custody by Crime Branch
#MPSC #paperleak #accused
Read @ANI Story |
https://t.co/Hvstml7VkD

Last Seen Hashtags on Sotwe
BUNDAAWARDS
Seen from Greece
momsonn()()()()()+filter:videos
diyarbakırtravesti
Seen from Turkey
momson filter:native_video
Seen from Sweden
nolimits(***)
Seen from Netherlands
น้าสาว
Seen from Thailand
captainprice
Seen from Brazil
ometv
母畜
Seen from United States
omegle((((((())))))) +filter:media()
Seen from Germany
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
73M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


















