Top Tweets for #RAMSATPUTE
मोहिते पाटील म्हणाले सोलापूरचा पालकमंत्री बदला, राम सातपुते म्हणाले, ते 'तुमच्या बस की बात नाही', राजकीय वातावरण तापलं
https://t.co/rPZvbbHKS7
#bjp #ramsatpute #dhairyasheelmohitepatil #solapur #ncp
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूरला चांगला पालकमंत्री द्यावा अशी मागणी करत जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला होता.
#SolapurPolitics #GuardianMinister #JaykumarGore #RamSatpute #dhairyasheelmohitepatil
https://t.co/hISpEYCgda
अहिल्यानगरमधील भाजपच्या बैठकीला नव्याने निवडून आलेले नगरसेवक गैरहजर राहिल्याने आमदार राम सातपुते यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना सुनावत त्यांन��, ‘असं चालत राहिलं तर भाजपला आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही,’ असा इशारा दिला.
#RamSatpute #BJP #Ahilyanagar

📍छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळशिरस
छत्रप��ी शिवाजी महाराज उद्यान विकसित करण्यासह विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन सोहळा!
#development #malshiras #ramsatpute
मा. राहुल गांधी जी आपण महाराष्ट्रात आलाच आहात तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेला विकास काय असतो याच्या notes घेऊन जा आणि आपल्या काँग्रेस शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दाखवा : राम सातपुते
#RamSatpute #RahulGandhi #DevendraFadanvis #BJP #NEWS

Tiranga Bike Rally | राम सातपुते, सचिन कल्याण शेट्टींच्या उपस्थितीत तिरंगा बाईक रॅली! | Zee24Taas
#TirangaBikeRally #RamSatpute #SachinKalyanShetty #TirangaRally #Zee24Taas
'जंतरमंतर पर हंगाम��..! झारखंड पर चुप्पी … दोगला पण हुआ Expose .. कायर..!' - राम सातपुते
#RamSatpute #Congress #JantarMantar #BJP #jharkhand

Ram Satpute On Mohit Patil : मोहित्यांचे पानिपत होईल,
राम सातपुतेंचा इशारा
#ramsatpute #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #operationtiger #uddhavthackeray #eknathshinde
Satpute, Nimbalkar यांचा पत्ता पुन्हा कट होणार? Rajan Patil, Prashant Paricharak आमदारकीसाठी इच्छुक
#VidhanParishad #SolapurPolitics #DevendraFadnavis #NaikNimbalkar #RamSatpute #RanjitsinhMohitePatil #RajanPatil #RajendraRaut #PrashantParicharak #MaharashtraPolitics #Thodkyaat #BreakingNewsMarathi #PoliticalUpdates
अहिल्यानगर दक्षिण जिल्हा प्रभारीपदी मा. आ. श्री. @RamVSatpute साहेबांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंद�� आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#congratulations #ramsatpute

आमचे सहकारी, माजी आमदार, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. राम सातपुते जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि उज्वल भवितव्य लाभो, हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना !
#Birthday #BJP #RamSatpute
@RamVSatpute

माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार, मा. श्री. @RamVSatpute यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#BJP #ramsatpute #solapur #maharashtra

Special Report | Ram Satpute | राम सातपुतेंच्या हत्येची सुपारी? सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण तापलं
#specialreport #ramsatpute #Zee24Taas
Uttam Jankar On Ram Satput।राम सातपुतेंच्या हत्येचा कट ! उत्तमराव जानकारांचा पलटवार, काय म्हणाले?
#uttamjankar #ramsatpute #murderplan
https://t.co/vSWI6Iq1rT
Ram Satpute Breaking News।राम सातपुतेंच्या हत्येचा कट ! सातपुतेंनी कुणाचं नाव सांगितलं? | Solapur
#jaykumargore #ramsatpute #maharashtranews
https://t.co/27ttfo9DTP
Jaykumar Gore on Ram Satpute: माळशिरसच्या राजकारणाबाबत जयकुमार गोरेंचे खळबळजनक आरोप
#jaykumargore #ramsatpute #maharashtranews
https://t.co/gKVpxpytYr
प्रस्थापित घरांना घाबरणारा राम सातपुते नाही, असले 56 पायाला बांधून राम सातपुते इथपर्यंत आलेला आहे. ���शा गोष्टींना मी घाबरत नाही, अशा अनेक हत्या या लोकांनी पचवल्या आहेत. राम सातपुतेची हत्या पचवू असे या लोकांना वाटत असेल. - राम सातपुते, माजी आमदार (भाजप)
#RamSatpute #BJP #Maharashtra #LatestNews #MarathiNews
(Ram Satpute, BJP, Maharashtra, Latest News)

"धैर्यशील मोहिते पाटील हेच माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाईंड", ���ाम सातपुते यांचा गंभीर आरोप, पोलिसांचे छापासत्र, तपासात सापडले काय?
#RamSatpute #DhairyasheelMohitePatil #JaykumarGore #BJP #ncp
https://t.co/KGjeIq3WSc

Ram Satpute: माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न, कटाचे मास्टरमाईंड धैर्यशील मोहिते पाटील; राम सातपुतेंचा आरोप
#RamSatpute #RamSatpute #dhairyasheelmohitepatil #arjunsinhmohitepatil https://t.co/kp7v7RDfHa
Last Seen Hashtags on Sotwe
trumpNorthKorea
Seen from United States
HotelBolivarSuites
Seen from United States
BusinessEvolution
Seen from Brazil
threesome
Seen from United States
bbc #hypno
Seen from India
minichat (**) filter:videos
Seen from Turkey
打屁股
Seen from Germany
신상상납
Seen from Korea
hijab
Seen from Malaysia
里昂
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers










