Top Tweets for #SAvNER
सावनेरमध्ये बस-दुचाकीची भीषण धडक! युवक गंभीर जखमी | कुणाल ढाब्याजवळ अपघात
@InfoVidarbha @NagpurPolice @SPNagpurrural @DGPMaharashtra
#Savner #RoadAccident #NagpurNews #MaharashtraNews #citynews_amravati
Fire News: ट्रकच्या केबिनमध्ये स्वयंपाक करणे भोवले; ट्रकला भीषण आग
ट्रकच्या केबिनमध्ये स्वयंपाक करणे भोवले, ट्रक मध्ये अचानक आग, नागपूरच्या भागेमाहरी टोल नाक्याजवळ ट्रक पेटला, सावनेरच्या भागेमाहरी टोल नाक्याजवळ ट्रकला भीषण आग
#Nagpur #Savner #TruckFire #Bhaagemahari #JaiMaharashtraNews #MarathiNews
#Nagpur #savner
नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे १० हजार कोटी रुपयांचा गॅस-आधारित खत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 'गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड' (GAIL) आणि 'राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड' (RCF) या दोन महारत्न कंपन्यांमध्ये नवी दिल्ली येथे सामंजस्य करार (MoU) झाला आहे.
सावनेर परिसरातील खुर्सापार, जटामखोरा आणि जलालखेडा येथील जागेची प्राथमिक पाहणी पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकारण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

सावनेर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 🎉
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यात अधिकाधिक यश लाभो, हीच सदिच्छा! 💐
#AshishDeshmukh #HappyBirthday #Savner

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त वाकोडी, ता. सावनेर येथील श्री शंकर देवस्थान मंदिरात उपस्थित राहण्याचा पवित्र योग लाभला.
या मंगल प्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
#mahashivratri #mahashivratri2026 #savner #ramtekloksabha #shyamkumarbarve

सावनेर दौऱ्यावर असतानी कृषि उत्पन्न बाजार समिति,सावनेर येथे भेट दिली.
प्रसंगी सभापति श्री रवि जी चिखले उपस्थित होते.
#savner #bajarsamiti #nagpur #ramtekloksabha

सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, विधिमंडळातील सहकारी डॉ. आशिष देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आई अंबाबाईच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!
#HappyBirthday #AshishDeshmukh #Savner #BJP #BJP4Maharashtra
@AshishRDeshmukh


Vidarbh News : आशिष देशमुखांचा अवैध वाळू वाहतूकदारांना दणका; स्वतः ट्रकवर चढून पकडली वाळू!
#MLAAshishDeshmukh #strongstand #illegalsandmining #Vidarbh #Savner
https://t.co/0sskcDWbNJ
I guess this guy can really make a change in #savner Kamleshwar Vidhan Sabha
Best wishes to him 😇
@AshishRDoffice @narendramodi @cbawankule @KishorC49502001
#bjp #Nagpur #TrendingNow #politics #india #MaharashtraCM #fadnavis

We made it @AshishRDoffice
Special thanks to @KishorC49502001 he made it possible #BJP4Maharashtra #BJP4IND #bjp #savner #india #ModiHaiTohMumkinHai #politics @cbawankule @BJP4India @narendramodi

BJP's Ashish Deshmukh Secures Resounding Victory in Savner Constituency, Defeats Congress Anuja Kedar https://t.co/hhYJudML8e #savner

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर जहरी टीका केली आहे. फडणवीस नागपूरच्या सावनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.
#DevendraFadnavis #SunilKedar #AshishDeshmukh #SavnerAssemblyElection2024 #Savner

मा.अनिल बोडखे 49 सावनेर विधानसभा चे बहुजन मुक्ती पार्टी चे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार कार्यालया पासून प्रचार सुरु।
#MaharashtraAssembly2024
#बहुजन_मुक्ति_पार्टी
#VoteForBmp
#savner
#MaharashtraElection2024

चमचा मत बनो क्योंकि चमचा बनने से तुम्हे पद तो मिल जाएगा लेकिन सम्मान नहीं मिलेगा..!
~> मान्यवर काशीराम साहब ✍️
#MaharashtraAssembly2024
#बहुजन_मुक्ति_पार्टी
#VoteForBmp
#savner
#MaharashtraElection2024
सरकार भाजपा की हो या कांग्रेस की हम पर हमेशा जुल्म और अत्याचार होते आए हैं क्योंकि जब तक हम सत्ता में नहीं आयेंगे तब तक यह होता रहेगा... हमे अब हमारी सरकार बनानी है...!
#MaharashtraAssembly2024
#बहुजन_मुक्ति_पार्टी
#VoteForBmp
#savner
#MaharashtraElection2024

चमचा मत बनो क्योंकि चमचा बनने से तुम्हे पद तो मिल जाएगा लेकिन सम्मान नहीं मिलेगा..!
~> मान्यवर काशीराम साहब ✍️
#MaharashtraAssembly2024
#बहुजन_मुक्ति_पार्टी
#VoteForBmp
#savner
#MaharashtraElection2024
मा.अनिल बोडखे 49 सावनेर विधानसभा चे बहुजन मुक्ती पार्टी चे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार कार्यालया पासून प्रचार सुरु।
#MaharashtraAssembly2024
#बहुजन_मुक्ति_पार्टी
#VoteForBmp
#savner
#MaharashtraElection2024

Last Seen Hashtags on Sotwe
เย็ดกัน
Seen from Thailand
nazillitravesti
Seen from Turkey
teenageee
Seen from Turkey
รับงานชักว่าว
Seen from Thailand
性能力丧失
Seen from United States
bugurusalsa
Seen from United States
92i suce
Seen from France
latina
Seen from United States
anxiouspanda()*+*+* filter:native_video since:2026-05-11
snapchat
Seen from Saudi Arabia
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.8M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers































