Top Tweets for #Santnamdev
#किसको_मिले_कबीरभगवान
The grace of Kabir Sahib is described in the life of Saint Namdev. #KabirIsGod #SantNamdev
Salvation is possible only through true devotion.
Sant RampalJi YouTube

#किसको_मिले_कबीरभगवान
संत नामदेव जी के जीवन में कबीर साहेब की कृपा वर्णित है। #KabirIsGod #SantNamdev
सत्य भक्ति से ही मोक्ष संभव है
Sant RampalJi YouTube

Rohit Pawar : 'संत नामदेव पायरीजवळ आंदोलन करणार', आमदार रोहित पवारांचा इशारा
#reels #reelsfeed #lokshahimarathi #news
#rohitpawar #protest #santnamdev #warning #farmers #politics #maharashtra #agitation #statement #news
PSR
Hingoli - हिंगोलीतील नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या 755व्या जयंतीनिमित्त भव्य दीपोत्सव
#jaimaharashtranews #hingoli #marathinews #namdeomaharaj #santnamdev
वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत आणि भक्तीरसाचे मूर्तिमंत रूप असलेले
संत नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन!
#संत_नामदेव #SantNamdev

भागवत धर्माची पताका सर्वदूर नेत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे शिरोमणी नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#SantNamdev #NamdevJayanti #BhaktShiromani #SantTradition #InspirationForHumanity

Paying tribute to the revered Sant Namdev Maharaj on his birth anniversary. May his message of devotion and love spread far and wide..
#santnamdev #namdevjayanti #नामदेव_जयंती @MinOfCultureGoI

"नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी" ही शिकवण देणारे, वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक, संत शिरोमणी नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांनी आपले जीवन भक्ती आणि समतेच्या प्रसारासाठी समर्पित केले. त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी आहेत.
#SantNamdev #नामदेवमहाराज #वारकरी #Pandharpur

संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील अग्रगण्य संत होते. त्यांनी अभंगरचनेद्वारे भक्ती, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनमानसात पोचविला. त्यांचे कार्य महाराष्ट्रातील संत परंपरेचा आधारस्तंभ आहे.
संत नामदेव महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#संतनामदेव #SantNamdev

संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील अग्रगण्य संत होते. त्यांनी अभंगरचनेद्वारे भक्ती, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनमानसात पोचविला. त्यांचे कार्य महाराष्ट्रातील संत परंपरेचा आधारस्तंभ आहे.
संत नामदेव महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#संतनामदेव
#SantNamdev
#वारकरीसंप्रदाय
#भक्तीसंप्रदाय
#SantParampara
@INCIndia
@INCMaharashtra

संत नामदेवजी की जयंती पर उन्हें कोटि कोटि नमन।
#mangalmaydigital #Saint #santnamdev #legend #sanatandharma #tithi

संत शिरोमणी नामदेव महाराज यांना संजीवन समाधी दिनी त्रिवार नमन !
#SantNamdev

भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित विनम्र अभिवादन...
🙏🏼🙏🏼🙏🏼
#santnamdevmaharaj #santnamdev

भागवत धर्माची पताका सर्वदूर पोहोचविणारे महान संत, संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांना समाधी दिनानिमित्त शतकोटी प्रणाम!
#santnamdev #santnamdevmaharaj #vithhal #nilanga #deoni #shiruranatapal #निलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा

येई वो विठ्ठले भक्तजन वत्सले ।
करुणा कल्लोळे पांडुरंगे।।
श्री संत नामदेव महाराज
यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#nareshmhaske #SantNamdev #VitthalBhakti #Panduranga #NamdevMaharaj #DevotionalPost #BhaktiMovement #SpiritualLegacy #SantTradition #WarkariSampraday #IndianSaints

३ जुलै १३५०
पुरोगामी वारकरी संप्रदायातील एक प्रमुख संत, मराठी आणि हिंदी भक्ती काव्याला समृद्ध करणारे कवी संत नामदेव यांना स्मृतिदिनी अभिवादन!
त्यांचे कार्य सामाजिक समता आणि भक्ती यांचा संगम दर्शवते.
नाचू कीर्तनाचे रंगी l
ज्ञानदीप लावू जगी ll
#SantNamdev 🙏🏼

नाचू किर्तनाचे रंगी,
ज्ञानदीप लावू जगी !
भागवत धर्माचा प्रचार पंजाब प्रांतापर्यंत करणारे भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन !
#santnamdev #namdevmaharaj #namdevmaharajpunyatithi

Ashadhi Ekadashi 2025 : युगे अठ्ठावीस विटेवरी उभा… ही विठ्ठलाची आरती कोणी लिहिलीय?
#VitthalAarti #AshadhiEkadashi #SantNamdev #PandharpurWari #SaamTv #SaamMarathi
https://t.co/6jh1p1fP7G
भक्ती आणि पर्यावरण: संत साहित्याचा हरित संदेश
Read more at:
https://t.co/M0EPriDaxC
#पर्यावरण । #Environment । #अभंग । #संत । #Sant । #SantdNyaneshwar । #SantTukaram । #SantEknath । #SantNamdev । #SamarthRamdas । #संस्कृती । #Culture । #Vayuveg । #वायुवेग

Sant Namdev preached divine love beyond caste and creed, blending Bhakti and Sufi thoughts. His verses echo unity with God, seeing the Divine in all beings.
#Sufinama #Sufism #Sufi #SantNamdev #SufiBhakti #DivineLove #UnityInDiversity #MysticWisdom #NamdevThoughts #SufiSant
Last Seen Hashtags on Sotwe
mastubation
Seen from Germany
incestoconmamá
Seen from India
japanese kissing
Seen from Indonesia
ICEPOSEIDON
Seen from Egypt
momzwilly
Seen from Indonesia
ゼンタイ
Seen from Japan
monkeyapp
Seen from United States
หลุดครู
Seen from Thailand
плівковафотографія
Seen from United States
teenage
Seen from Turkey
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.1M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.5M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.2M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.5M followers


















