Top Tweets for #StStrike
९० हजार कर्मचाऱ्यांचे पगार अडकणार? एसटी बाबत सरकारचा धक्कादायक पवित्रा, एका पत्राने उडाली खळबळ
#STBus #msrtc #STStrike #MaharashtraNews #Maharashtra
https://t.co/7O3Zo6TJUD
एसटी कर्मचाऱ्यांचे 5 हजार 600 कोटी रुपये थकले, संपाबाबतचा निर्णय अजित पवारांच्या कोर्टात, तोडगा निघणार का? https://t.co/1Zg4xiEW5I… #ajitpawar #maharashtra #STstrike #employees

एसटी कर्मचाऱ्यांचे 5 हजार 600 कोटी रुपये थकले, संपाबाबतचा निर्णय अजित पवारांच्या कोर्टात, तोडगा निघणार का?
https://t.co/1Zg4xiFtVg
#ajitpawar #maharashtra #STstrike #employees
Mangaon ST Employee Session | एसटी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन वादळी ठरणार; बेमुदत संपावर जाणार?
#mangaon #stbusemployeesession #ststrike #stbusstrike #zee24taas
VIDEO : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार कधी होणार? परिवहन मंत्र्यांनी काय दिलं आश्वासन?
https://t.co/Xc64mVLXyi
#msrtc #stbut #ststrike #PratapSarnaik
VIDEO : एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य, कृती समितीचे अध्यक्ष बोलत असताना सदावर्ते दाम्पत्याचा गोंधळ
https://t.co/MmnbyVOm9y
#msrtc #ststrike #gunaratnasadavarte
सरसकट पगारवाढ आणि प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या अकरा संघटनांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला संप अखेर तिसऱ्या दिवशी बुधवरी रात्री उशिरा मागे घेण्यात आला आहे.
#STstrike

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली असून, हा संप मागे घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. #eknathshinde #ststrike
https://t.co/mjot1XxxsQ
ST Workers Strike : साडे सहा हजारांची पगारवाढ जाहीर, एसटी कर्मचारी संप मागे घेणार
#ststrike #msrtc #GaneshFestival #abpmajha #abpमाझा
‘दोन तास झाले, बस आली नाही’ : एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल
#ststrike
वाट पाहीन पण एसटीनेच जाईन असा अनेक लोकांचा पण असतो. गावखेड्यांमध्ये तर एसटी जीवनदायिनी आहे. या सरकारच्या गलथान कारभारामुळे लोकांनाच नाही तर गणारायलाही भक्तांची वाटच पाहावी लागेल असं दिसतंय.
#STSTrike #stbusstrike #maharashtrapolitics #stbusemployee #demand #stbusstrike #ststrike

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच गोपीचंद पडळकरांसोबत मध्यरात्री खलबतं,व्यवस्थापकीय संचालकांची दांडी, अंतिम फैसला काय?
https://t.co/4BKifWDh8q #ststrike #maharashtranews @abhishekmuthal
ST Bus Employee Strike Update | एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 251पैकी 63 आगार पूर्णपणे बंद
https://t.co/UunfX3HFyY
#stbusstrike #stbusemployee #ststrike #ststrikeupdatenews #zee24taas
Maharashtra 70Percent ST Bus Employee On Strike सर्वात मोठी बातमी! 30 टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी
https://t.co/1ynXnAzOwE
#maharashtra #ststrike #ststrikeupdatenews #stbusemployee #zee24taas
Pune ST Employee Strike Report | स्वारगेट स्थानकात आंदोलनामुळे शुकशुकाट, प्रवाशांचे प्रचंड हाल
https://t.co/SpZZr3Jbku
#pune #ststrike #ststrikeupdatenews #stbusemployee #zee24taas
Sharad Pawar On ST Employee Strike | मुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीत STआंदोलनावर तोडगा निघावा-शरद पवार
https://t.co/fpXBn5FO1K
#sharadpawar #stbusstrike #ststrike #stbusemployee #zee24taas
ST Strike : Mumbai Central डेपोत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा वाहतूक नियंत्रण कक्षाला वेढा
#STstrike #Mumbaicentral #Abpmajha
Last Seen Hashtags on Sotwe
nicosia #gay
AdrianMarcelo
Seen from Puerto Rico
ลูกเย็ดหีแม่
Seen from Thailand
momson()*************************
Seen from Italy
miniSessions
Seen from Italy
momson() #teenage
Seen from Brazil
একটুকরোসিলেট
sizekink
nolimit nolimit()*+filter:native_video
Seen from United Kingdom
teenagergirls
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
70M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.8M followers








