Top Tweets for #THANECITYPOLICE
Mumbai Police Commissioner Shri Deven Bharti and Thane Police Commissioner Shri Ashutosh Dumbre have been promoted to the rank of Director General (DG). Heartiest congratulations and best wishes! ❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
#Mumbaipolice
#thanecitypolice

📱 अनोळखी फाइल किंवा लिंक उघडण्यापूर्वी सावध राहा! एका क्लिकमुळे तुमचा मोबाईल सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाऊ शकतो. सतर्क राहा, सायबर सुरक्षित राहा!
#ThaneCityPolice #CyberAwareness #MobileSecurity #CyberSafety #StayAlert #StaySafe

भिवंडी के रहनाल में गोदाम चोरी मामले में नारपोली पुलिस की बड़ी कार्रवाई! महज 2 दिनों में 5 आरोपी गिरफ्तार। ₹24.87 लाख का चोरी का सामान और वारदात में इस्तेमाल टेम्पो जब्त। 🚔
#ThaneCityPolice #NarpoliPolice #CrimeDetection #Bhiwandi #GunahTimesNews
🚔 नारपोली पोलिसांची धडक कारवाई
राहनाळ येथील गोदामात घरफोडी करून लाखोंचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या ५ आरोपींना अवघ्या २ दिवसांत अटक! चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा एकूण ₹२४.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
#ThaneCityPolice #NarpoliPolice #CrimeDetection #PoliceAct

🚨 अंमली पदार्थ तस्करांविरोधात मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई!
३ आरोपींना अटक करून २ किलो १५७.५ ग्रॅम कोकेन व १०४.७ ग्रॅम एम.डी. असा सुमारे ₹१०.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त.
अंमली पदार्थांविरोधात ठाणे पोलिसांची धडक क���रवाई सुरूच!
#ThaneCityPolice #DrugFreeIndia
मुंब्रा NDPS पथक की सबसे बड़ी कार्रवाई - 10.93 करोड़ का ड्रग्स जब्त_
ठाणे के CP आशुतोष डुंबरे, Jt CP ज्ञनेश्वर चव्हाण, Addl CP अशोक दुबे, DCP बाळासाहेब पाटील, ACP संकेत देवळेकर, Sr PI गणे�� जवादवाड व NDPS टीम
#thanecitypolice
⚠️ झटपट कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका.
⚠️ बनावट लोन ॲपच्या आमिषाला बळी पडू नका. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. सायबर फसवणूक झा���्यास त्वरित 1930 वर कॉल करा.
#ThaneCityPolice #CyberAwareness #FakeLoanApp #Dial1930

🚘 एका क्षणाची निष्काळजीपणा आयुष्यभराची किंमत ठरू शकते!
सीट बेल्ट लावा, अपघाताचा धोका कमी करा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाचेही संरक्षण करा.
सीट बेल्ट लावा – सुरक्षित प्रवास करा!
#ThaneCityPolice #SeatBelt #RoadSafety #DriveSafe #LifeFirst

सुरक्षित बालपण म्हणज�� सुरक्षित भविष्य! अपहरण, छेडछाड किंवा कोणताही धोका जाणवल्यास तात्काळ पोलीस मदतीसाठी ११२ वर संपर्क साधा. 👮♂️🚨
#ChildSafety #बालसुरक्षा #ThaneCityPolice #Dial112 #SafeChildhood

🪔 दिवाळीच्या खरे��ीचा आनंद घ्या, पण ऑनलाइन खरेदी करताना सावध राहा! 🛍️💻
✅ विश्वासार्ह वेबसाइट/अँप वापरा
🚫 अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
🔐 OTP व UPI PIN कोणाशीही शेअर करू नका
⚠️ सावधगिरी बाळगा, सुरक्षित रहा!
#ThaneCityPolice #CyberSafety #OnlineShopping #DiwaliSafety

🚫 भ्रष्टाचाराला नकार, प्रामाणि��तेला होकार!
🛡️ दक्षता जनजागृती सप्ताह | २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर
��ाच देऊ नका, लाच घेऊ नका! शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास तक्रार करा.
📞 टोल फ्री: १०६४
📱 WhatsApp: ९९३०९९७७००
#ThaneCityPolice #AntiCorruption

🗳️ आज शेवटची संधी SIR २०२६ अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख २६ ऑक्टोबर. आवश्यक कागदपत्रांसाठी त्वरित आपल्या BLO शी संपर्क साधा व मतदार यादीतील नावाची खात्री करा.
#ThaneCityPolice #SIR2026 #मतदारजागृती

🚨 ऑनलाइन सट्टेबाजी र���केटचा पर्दाफाश!
👮 भिवंडी भोईवाडा पोलिसांची कारवाई; १० आरोपी अटकेत.
📱 ३२ मोबाईल | 💳 ४६ ATM कार्ड | ४० SIM कार्ड | ४ लॅपटॉप जप्त.
⚠️ बँक खाते किंवा SIM कार्ड अनोळखी व्यक्तींना वापरण्यास देऊ नका!
#ThaneCityPolice #BhiwandiPolice #CyberCrimeAwareness
🙏पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद वीर पोलीस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
देशाची सुरक्षा, जनतेचे संरक्षण आणि कर्तव्यपूर्तीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व पोलीस हुतात्म्यांना ठाणे शहर पोलिसांतर्फे विनम्र अभिवादन.
#policecommemorationday #thanecitypolice #salutetomartyrs

तुमचे काही सेकंदांचे ‘थांबणे’ कोणाचा तरी सुरक्षित प्रवास सुकर करू शकते! 🛑🟢
रस्त्यावर शिस्त असेल तरच प्रवास सुरक्षित होतो. आज तुम्ही लाल सिग्नलवर थांबलात, म्हणूनच दुसऱ्या बाजूच्या वाहनचालकांसाठी हिरवा दिवा चालू शकतो. शिस्त पाळा, ठाणे सुरक्षित ठेवा.
#ThaneCityPolice

🚫 विरुद्ध दिशेने वाहन चालवू नका!
विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो व वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
➡️ निर्धारित दिशेने व आपल्या लेनमधूनच वाहन चालवा.
🚦 वाहतूक नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा.
🚨 Emergency Helpline: 112
#ThaneCityPolice #RoadSafety

🚨 पत्नीच्या खुनाचा २४ तासांत छडा!
वागळे क्राईम ��्रँच, युनिट-५ ठाणेची उल्लेखनीय कारवाई. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर येथून दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
#ThanePolice #CrimeBranch #WagleUnit #ThaneCityPolice

🚨 बसमधील महिलांच्या दागिन्यांची चोरी करणारे ३ आरोपी अटकेत!
गुन्हे शाखा घटक १ पोलिसांची कारवाई 🔎
३ सराईत आरोपींना अटक करून २१.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत ₹३,२२,५००/- हस्तगत.
२ गुन्ह्यांचा उलगडा.
#ThanePolice #NaupadaPolice #CrimeBranch #ThaneCityPolice

🚨 बसमधील महिलांच्या दागिन्यांची चोरी करणारे ३ आरोपी अटकेत!
नौपाडा पोलिसांची कारवाई
३ सराईत आरोपींना अटक करून २१.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत ₹३,२२,���००/- हस्तगत.
२ गुन्ह्यांचा उलगडा.
#ThanePolice #NaupadaPolice #CrimeBranch #ThaneCityPolice

🔴 जबरी चोरी करणाऱ्या ��रोपींना 24 तासांत अटक
उल्हासनगर येथील जबरी चोरी प्रकरणातील आरोपींना गुन्हे शाखा, युनिट-3 कडून अवघ्या 24 तासांत अटक करण्यात आली. आरोपींकडून ₹36.48 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
#ThanePolice #CrimeBranch #Ulhasnagar #ThaneCityPolice #CrimeUpdate
Last Seen Hashtags on Sotwe
sasur
Seen from Switzerland
فروخ
minichat((()))***********************************************************************************************
Seen from Turkey
hentai video one piece
Seen from Qatar
脱衣ai
Seen from Japan
martinet
آلفاجر
Seen from Egypt
ensest
Seen from Turkey
monkeyappwins #omegle
Seen from United States
mgai()*****************************
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers



