Top Tweets for #letsReadIndia
पहिले ह्यांच्याकडे जाणारे लोक थांबले पाहिजेत आणि त्यासाठी त्यांचे योग्य प्रबोधन होणे आणि योग्य ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. लोक ह्यांच्याकडे नाही गेले तर आपोआप ह्यांचे लुटारू धंदे बंद होतील आणि कुठेतरी समाज बदलून योग्य मार्गाला लागेल.
#LetsReadIndia @LetsReadIndia
Tradition, change, and women searching for a life of their own. The Moth-Eaten Howdah of the Tusker explores the quiet cracks within a changing society.
#LetsReadIndia 📚📚📚 #IndiraGoswami #IndianLiterature #ReadingBuildsNations

भारतरत्न आदरणीय ए पी जे अब्दुल कलाम साहेब शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते ,म्हणून त्यांची जयंती #वाचनप्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते वाचन हि अशी सिद्धी आहे, कि त्यामुळे आपल्यला एका हयातीत अनेक आयुष्ये जगता येतात #APJabdulKalam #readingcommunity #letsreadindia #Read
“पुस्तकं ही ज्ञानाची खरी सोबती!” डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनाची आवड जोपासूया आणि ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरवूया.
#LetsReadIndia 📚📚📚
#VachanPrernaDin #DrAPJAbdulKalam

What happens when a woman dares to question the sacred? 📖✨
This Navratri, discover the power of courage, faith, and rebellion through Agnisakshi by Lalithambika Antharjanam.
#NavratriSpecial #LetsReadIndia #Agnisakshi #LalithambikaAntharjanam #WomenEmpowerment #BookLovers
सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन!💐💐💐
#LetsReadIndia 📕📕📕#गांधीजयंती #महात्मागांधी

निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी
चुकले आमुचें कांही त्याची क्षमा असावी ।।
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लौकर या !!🌺
#LetsReadIndia 📚📚
Thank you @LetsReadIndia ❤️🥰
खूप मोलाची भेट आहे ही.
पुस्तकाची निवड खूप छान आहे. विविध विषय निवडलेत.
वाचन चळवळीत आपण सतत कार्यरत आहात. आम्ही त्याच प्रेरणेन कार्य करत आहोत.
यापुढेही करत राहू.

खूप खूप धन्यवाद @LetsReadIndia
पारितोषिक म्हणून अशी सुंदर आणि वाचनीय पुस्तके दिल्याबद्दल ❤️❤️❤️
#LetsReadIndia

शिक्षक दिनानिमित्त #LetsReadIndia तर्फेआयोजित कविता लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार! 🙏
🌟 प्रथम क्रमांक – राज गंद्रे
📍 ठाणे
🌟 द्वितीय क्रमांक – विद्या देशमुख
📍 ठाणे
🌟 तृतीय क्रमांक – वर्षा सभासद
📍 पुणे
🎉 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉
लिहित राहा , वाचत राहा, प्रेरणा देत राहा! 📖✨
#LetsReadIndia 📚 #TeachersDay

प्रत्येक नाव म्हणजे एक कथा… प्रत्येक रूप म्हणजे एक शिकवण…
आणि प्रत्येक शिकवण म्हणजे जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी!
तुम्हाला गणपती बाप्पांचे कोणते नाव सर्वाधिक आवडते? आणि त्यामागची गोष्ट आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा!
गणपती बाप्पा मोरया 🙏
#LetsReadIndia📚📚📚

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺
विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आशीर्वादाने
सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो.
#LetsReadIndia📚📚📚

शिक्षक दिनानिमित्त #LetsReadIndia तर्फेआयोजित कविता लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार! 🙏
🌟 प्रथम क्रमांक – राज गंद्रे
📍 ठाणे
🌟 द्वितीय क्रमांक – विद्या देशमुख
📍 ठाणे
🌟 तृतीय क्रमांक – वर्षा सभासद
📍 पुणे
🎉 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉
लिहित राहा , वाचत राहा, प्रेरणा देत राहा! 📖✨
#LetsReadIndia 📚 #TeachersDay

५ वर्ष अभिमानाची, तुमच्या सोबतीची ….
आणि ६व्या वर्षात प्रवेश !!!
पुस्तकं केवळ ज्ञान देत नाहीत, ती स्वप्नं दाखवतात आणि ती पूर्ण करण्याची ताकद देतात.
गेल्या ५ वर्षांत, पुस्तकांची गरज असलेल्या ठिकाणी #LetsReadIndia पुस्तकं घेऊन पोहोचत राहिलो ,या प्रवासात वाचक , हितचिंतक, म्हणून मिळालेली आपली साथ, विश्वास आणि आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे.
आज ५ वर्षे पूर्ण करून ६व्या वर्षात प्रवेश करताना, मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
यापुढेही अशीच सोबत असू द्या…
#LetsReadIndia 📖 📖 📖

बंध हे फक्त नात्यांचे नसतात…
काही बंध असतात शब्दांचे, विचारांचे आणि पुस्तकांचे! 📖❤️
या रक्षाबंधनाला आपल्या भावंडांना
एक सुंदर पुस्तक भेट द्या आणि वाचनाची सवय जपा.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐
#LetsReadIndia📚📚📚

शिक्षक दिनानिमित्त #LetsReadInda विशेष कविता लेखन स्पर्धा आयोजित करत आहे.
सर्वानी नक्की सहभागी व्हा आणि इतरांनाही करून घ्या.
📝 विषय: माझे शिक्षक, माझी प्रेरणा
👥 कोण सहभागी होऊ शकते? -सर्व विद्यार्थी व साहित्यप्रेमी
📅 अंतिम तारीख: २ सप्टेंबर
📩 कविता पाठविण्यासाठी: ई-मेल [email protected]
तुमच्या शब्दांतून तुमच्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि तुमच्या कवितेला द्या एक सुंदर व्यासपीठ!
लिहा… व्यक्त व्हा… आणि शिक्षकांना शब्दांतून धन्यवाद द्या! ✍️

📚✨ Which one are you picking up first—and why?
Every book has a story waiting to be discovered.
Tell us which book is calling you first! 👇📖
#LetsReadIndia📚📚📚
Happy Independence Day! 🇮🇳
Let’s celebrate the freedom to read, learn, think and dream. 📚✨
#LetsReadIndia📚📚📚
This Independence Day, let’s pass on more than freedom—let’s pass on knowledge. 📖
One book, Many hands, One future.
Pass on Knowledge. Build the Future of India.
📚 Reading Builds Nations.
#LetsReadIndia🇮🇳🇮🇳🇮🇳
#IndependenceDay
Last Seen Hashtags on Sotwe
迷玩
Seen from Japan
minichatt(*)********* filter:videos
Seen from Algeria
SponsorYourself
Seen from United States
bucharest
manutdNottingham
Seen from United States
RotationalAtherectomy
Seen from United States
indiaallianceopposition
Seen from United States
minichat ()filter:videos
Seen from Poland
anxiouspandaa
Seen from United States
MGAI()************************************************************************************************ +filter:native_video
Seen from Switzerland
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers







