Top Tweets for #relationship_tips
https://t.co/sAooe6BghZ
#Relationship_Tips : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकाने अधिसूचनेद्वारे विवाहित महिलांना पुन्हा माहेरचे आडनाव लावण्यासाठी पतीची परवानगी पत्र घ्यावे लागणार आहे. हे पत्र अनिवार्य असल्याने हा वाद पुन्हा चिघळला आहे.
https://t.co/CGgvcn0aAt
#Relationship_Tips : आजकाल टॅटू काढणे खूप सामान्य झाले आहे. लोक हात आणि पायांपासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर टॅटू तयार करतात. कधी कधी लोक आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावचा टॅटू काढतात.
https://t.co/0mWwPBtvTc
#Relationship_Tips: कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. पण अनेकवेळा वैचारिक मतभेद किंवा गैरसमज वाढले तरी तुमचा जोडीदार तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. या छोट्या भांडणांमुळे नातं दिवसेंदिवस कमकुवत होत जातं. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी होत असतात.
https://t.co/GY8Elhb7nC
#Relationship_Tips : अनेक लोकांना असेच वाटत असते की लोक आपला फायदा घेतात. पण फार कमी लोकांना खऱ्या प्रेमाचा अर्थ माहित आहे. आजच्या सोशल मीडिया लाइफमध्ये एखाद्याला फसवणे खूप सोपे आहे. अनेक वर्षांची नाती फसवणुकीमुळे बिघडतात.
https://t.co/6xIZFZizqD
#Relationship_Tips : आमिर खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याने किरणला काही प्रश्न विचारले होते. आमिर खान आणि त्याची माजी पत्नी किरण राव सध्या त्यांच्या आगामी 'Laapataa Ladies' या चित्रपटामुळे चर्चेत.
https://t.co/YUBLBZZ38B
#Relationship_Tips: ‘प्रेम आंधळं असतं’ असं नेहमी म्हटलं जातं. पण तुमच्या भावनांशी कोणी खेळत असेल आणि तुम्ही कोणाच्या भावनांशी खेळत असाल तर त्याचा अंत नक्कीच वाईट होतो. लग्न झालेल्या पुरूषाच्या प्रेमात अविवाहित महिला असेल तर त्याचे बरेच दुष्परिणाम होतात
https://t.co/4XG0VWHm9v
#Relationship_Tips : जोडप्यांमध्ये अनेकदा भांडणे होतात. पण जर तुम्हाला तुमचा जोडीदार नाते तुटण्याची सतत धमकी येत असेल तर तुम्ही या गोष्टींचा विचार करू शकता.
https://t.co/Ej2m6OME3n
#Relationship_Tips : बदलत्या काळात प्रेमाची संकल्पना खूपच बदलेली आहे. माणसाच्या आवडी निवडी वेगळ्या असू शकतात. सध्याच्या काळात NATO DATING ही संकल्पना समोर येत आहे.
https://t.co/BufrHC6T7r
#Relationship_Tips : दीपिका रणवीरच्या काळात माता सीता आणि श्रीराम यांचे हे आदर्श घेऊन तुम्ही तुमचे नाते घट्ट करू शकता. काळासोबत नात्यांमध्ये अनेक बदल पाहायला मिळतात, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या शतकानुशतके नात्यांमध्ये चालत आल्या आहेत आणि मजबूत करतात.
https://t.co/7G6qkmxT29
#Relationship_Tips: अनेक वेळा ते नकळतपणे आपण अशा गोष्टी बोलून टाकतो ज्यामुळे तुमच्या पार्टनरला वाईट वाटू शकते. जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या जोडीदारासोबत शेअर करण्यापासून टाळल्या पाहिजेत.
https://t.co/dpHoXSPXNX
#Relationship_Tips : कोणत्याही नात्यात प्रेमासोबत विश्वासही महत्त्वाचा असतो. पण जर तुमचा तुमच्या जोडीदारावर विश्वास नसेल तर तुम्ही तुमचे नाते जास्त काळ टिकू शकत नाही.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
https://t.co/bG4FyEp1SI
#Relationship_Tips : प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. जेव्हा दोन भिन्न विचारसरणीचे लोक एकमेकांच्या जवळ येतात किंवा नातेसंबंधात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यात चांगले संबंधसाधणे कठीण होऊन बसते. चला तर मग जाणून घेऊयात
#RELATIONSHIP_TIPS
cara membedakan hubungan yg udh dewasa & yg blm adalah melihat cara mereka menyelesaikan mslh. pasangan yg udh dewasa fokus pada sumber & cara penyelesaiannya, bukan pada org nya.
#RELATIONSHIP_TIPS mslh gk akan menambah kedewasaan hub mu. yg bikin kalian dewasa bukan mslh nya, tp cara kalian berdua menanggapi segala mslh tsb, cth cara berkomunikasi, bagaimana tindakan & evaluasi kalian. faktor itu yg membangun kedewasaan emosional & pola pikir keduanya.
#RELATIONSHIP_TIPS gk ada org yg sempurna. mau dicari sampe kpn pun & kmn pun tiap org pasti ada aja kurangnya.
cari pasangan yg kekurangannya bs km toleransi & mau bljr buat perbaiki diri. pasangan yg tepat bs bawa kita saling tumbuh jd org yg lebih baik.
tumbuh kaya tumbuhan🌱
https://t.co/IdyF9yl6nk
#Relationship_Tips : प्रेमात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात ना ते काही खोटं नाही. या मराठमोळ्या अभिनेत्रींनी कोणतीही बंधने समोर न ठेवता अमराठी जोडीदाराशी लग्न केले.
#Relationship_Tips :- आजकाल प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील बराच वेळ सोशल मीडियावर घालवताना दिसतो. पण याचा परिणाम नात्यांवर होतो. या कारणामुळे अनेकांचे ब्रेकअप सुद्धा होतात. जर तुम्हाला तुमचे नाते हेल्दी करायचे असेल तर या काही टिप्स नक्की फॉलो करा.
https://t.co/izHd4vPwP9
#Relationship_Tips :- लग्न झालेल्या पुरूषांसाठी महत्त्वाची माहिती... या 5 गोष्टी कोणत्याही परिस्थितीत बायकोपासून लपवून ठेवा नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम..!
https://t.co/LjQnpFGi3S
#Relationship_Tips :- या पुरूषासमोर सध्या एकदम आगळीवेगळी समस्या उभी ठाकली आहे. त्याची स्वत:ची लग्नाची बायकोच त्याला दुस-या स्त्रियांसोबत संबंध बनवण्यास सांगत आहे कारण...!
https://t.co/wU7chmeuET
Last Seen Hashtags on Sotwe
wariabandung
Seen from Indonesia
Istome
Seen from Colombia
剪辑
fenomen ifşa
Seen from Turkey
بوظبي
Seen from Turkey
snapgod
Seen from Switzerland
momson() +filter:native_video since:2026-05-16
Seen from Australia
TallWomenAreGorgeous
Seen from United States
vangelisapostolidis
Seen from United States
绿母
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers

