Top Tweets for #saveujani
मच्छीमारांच्या मुळावर उठणाऱ्या सोलर प्रकल्पालाही आमचा विरोधच...!
#SaveUjani #उजनी_वाचवा #SaveFarmers
मच्छीमारांच्या मुळावर उठणाऱ्या सोलर प्रकल्पालाही आमचा विरोधच...!
#SaveUjani #उजनी_वाचवा #SaveFarmers
डेटा सेंटरमुळे रोजगारच येणार नसेल तर या डेटा सेंटरचं करायचं काय...
#SaveUjani #उजनी_वाचवा #रास्ता_रोको
उजनी धरणावर आधी शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्यांची मालकी.
#SaveUjani #उजनी_वाचवा #शेतकरी_वाचवा
रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राला...
#रास्ता_रोको #SaveUjani #उजनी_वाचवा
रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राला...
#रास्ता_रोको #SaveUjani #उजनी_वाचवा h
उजनी धरणावर आधी शेतकरी, कष्टकरी, मच्छीमा��� आणि सर्वसामान्यांची मालकी.
#SaveUjani #उजनी_वाचवा #शेतकरी_वाचवा
डेटा सेंटरमुळे रोजगारच येणार नसेल तर या डेटा सेंटरचं करायचं काय...
#SaveUjani #उजनी_वाचवा #रास्ता_रोको
AI डेटा सेंटरला पाणी लागणार नसेल तर उजनी धरणाजवळ हा प्रकल्प उभारण्याचा अट्टहास का?
#SaveUjani #उजनी_वाचवा #SaveFarmers #रास्ता_रोको
मोडनिंबचे शेतकरी रेल्वे मालधक्का प्रस्तावसाठी येऊन मला भेटले. रेल्वे अधिकारी म्हणाले रस्ता लागेल. जमीन द्यायला शेतकरी तयार आहेत, खर्च फक्त २ कोटी रुपय. मात्र त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. - धैर्यशील मोहिते पाटील
#उजनी_बचाव #SaveUjani #उजनी_वाचवा #SaveFarmers #SaveUjaniDam

चला तर मग भेटूया उद्या...
आपल्या सुरक्षित भविष्यासाठी..
या परिणामकारक विनाशकारी प्रकल्पाविरोधात आंदोलनासाठी...
आपल्या उजनी साठी,शेतकऱ्यांसाठी...
@RRPSpeaks #SaveUjani #AIdatacenter
स्थानिक मच्छिमार, शेतकरी यांच्या विरोधाला डावलून DATA सेंटर, सोलार, हायड्रोजन प्रकल्पासह इतर प्रकल्पांच्या माध्यमातून उजनी धरणच गिळंकृत करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही… त्यासाठी उद्या (शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६) होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हा… मी येतोय तुम्हीही या..!
वेळ – सकाळी १० वा.
ठिकाण - रांजणी चौक, उजनी पुलाजवळ, पुणे सोलापूर महामार्ग, ता. माढा, जि. सोलापूर
#SaveUjani #उजनी_वाचवा #SaveWater #SaveFarmers
उद्या नक्की भेटूयात.!
वेळ – शनिवार दि. ३१ ऑक्टोबर, सकाळी १० वा.
ठिकाण - रांजणी चौक, उजनी पुलाजवळ, पुणे-सोलापूर महामार्ग, ता. माढा, जि. सोलापूर
#SaveUjani #उजनी_वाचवा #SaveWater #SaveFarmers
@NCPspeaks @RRPSpeaks

उजनी धरणावरील प्रकल्पांना आमचा विरोध का? तर त्यासाठी हा व्हिडिओ आवर्जुन बघा आणि उद्या (शनिवार, दि. 31 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता पुणे-सोलापूर महामार्गावरील उजनी पुलाजवळील रांजणी चौकात होणाऱ्या ‘रास्ता रोको’मध्ये सहभागी व्हायला विसरु नका…!
#SaveUjani #उजनी_वाचवा #SaveWater #SaveFarmers
उजनी धरण वाचवणं म्हणजे आपलं भविष्य वाचवणं आहे.
त्यासाठी उद्या रोहितदादा येत आहेत, मी ही येतोय… तुम्हीही या.!
वेळ – शनिवार दि. ३१ ऑक्टोबर, सकाळी १० वा.
ठिकाण - रांजणी चौक, उजनी पुलाजवळ, पुणे-सोलापूर महामार्ग, ता. माढा, जि. सोलापूर
#SaveUjani #उजनी_वाचवा #SaveWater #SaveFarmers
@NCPspeaks @RRPSpeaks
AI डेटा सेंटरचे दुष्परिणाम वेळीच ओळखा..!
उजनी वाचवण्यासाठी, शेतकरी आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी रास्ता रोको !
स्थळ :पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, रांजणी चौक, माढा
दिनांक: शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी १० वाजता
@RRPSpeaks
@NCPspeaks
#SaveUjani #उजनी_वाचवा
AI डेटा सेंटरचे दुष्परिणाम वेळीच ओळखा..!
उजनी वाचवण्यासाठी, शेतकरी आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी रास्ता रोको !
स्थळ :पुणे–सोलापूर राष्ट्री��� महामार्ग, रांजणी चौक, माढा
दिनांक: शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी १० वाजता
#SaveUjani #उजनी_वाचवा
विकासाच्या नावाखाली विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न... महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड कदापि मान्य नाही!
#महाराष्ट्र_वाचवा #SaveMaharashtra #SaveUjani #UjaniDam
Last Seen Hashtags on Sotwe
meli3gp
Seen from Malaysia
pierpaolopretelli
Seen from Italy
ipcam()**
Seen from Turkey
MGAI((((*))))** filter:videos()
Seen from Israel
Wataaaa
สังขะนัดเย็ด
Seen from Thailand
minichattt()()() filter:videos
Seen from Italy
snapchatt filter:native_video since:2026-10-17
Seen from United States
brosis
คนจร
Seen from Thailand
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers





