Top Tweets for #thebucklehack
सीटबेल्ट सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, आम्ही 'द बकल हॅक' नावाचा एक अनोखा उपक्रम सुरू केला. या सोप्या पण प्रभावी संकल्पनेमुळे प्रत्येक व्यावसायिक वाहन एक चालतं-फिरतं सीटबेल्ट रिमाईंडर बनलं!
चला पाहूया, ही संकल्पना कशी साकार झाली.
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
A big thank you to RJ @Salilacharya and @radiocityindia for helping us spread the message of seatbelt safety!
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
“बकल हॅक” उपक्रमाचा भाग बनून तुमच्या सारखे अनेक कमर्शियल वाहन चालक सीटबेल्ट सुरक्षा सारख्या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल लोकांना जागरूक करत आहेत. धन्यवाद!
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
आमची आशा आहे की तुमच्या सारखे अजून काही कमर्शियल वाहन चालक या उपक्रमाचा भाग होतील आणि हा महत्वपूर्ण रस्ता सुरक्षा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवतील.
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
आमच्या उपक्रमामधे भाग घेतल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार! आत्ता नक्कीच सगळ्यांना सीटबेल्ट लावण्याचे लक्षात राहील.
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
“बकल हॅक” या उपक्रमामधे सहभागी झाल्या बद्दल धन्यवाद! सीटबेल्ट सुरक्षा हा महत्त्वाचा संदेश आत्ता सगळ्यांपर्यंत पोहोचेल!
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाचे सह परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा) श्री. अनिल पाटील हे प्रत्येक कमर्शियल वाहन चालक ज्यांनी “बकल हॅक” उपक्रमात भाग घेतला त्यांचे आभार मानत आहेत.
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त श्री. भरत कळसकर यांनी कमर्शियल वाहन चालकांना "बकल स्टिकर" लावण्याचे आवाहन केले आहे, जे सर्व वाहन चालकांना सीटबेल्ट लावण्याची आठवण करून देईल.
@bharatkalaskar
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
महाराष्ट्र मोटार वाहन विभाग प्रस्तुत करत आहे एक साधा पण प्रभावी बकल स्टीकर! आमचा 'बकल हॅक' उपक्रम महाराष्ट्रभर सीटबेल्टच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता पसरवत आहे.
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
आम्ही @Unitedway @unitedwayindia आणि @nss_llrc
यांचे मनःपूर्वक आभार मानतो ज्यांनी महाराष्ट्र मोटार वाहन विभागासोबत “Buckle Hack” हा उपक्रम करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी वेळ देणाऱ्या सर्वांचे आभार!
#TheBuckleHack
#RTOMaharashtra

आमचा नवीन बकल स्टिकर बघितला का?
आमची टीम सर्वांना सीटबेल्ट लावण्याची आणि नेहमी सुरक्षित रहाण्याची आठवण करून देत आहे!
Did you spot our new buckle sticker?
Our team is working hard to remind everyone to wear a seatbelt and always stay safe!
#TheBuckleHack
#RTOMaharashtra

महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने कमर्शिअल वाहनांसाठी बनवला आहे एक यूनिक स्टीकर, जो प्रत्येकाला सीटबेल्ट लावायची आठवण करून देईल.
Maharashtra Motor Vehicles Department turns every commercial vehicle into a seatbelt reminder with a unique sticker.
#TheBuckleHack
#RTOMaharashtra

महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने कमर्शिअल वाहनांसाठी बनवला आहे एक यूनिक स्टीकर, जो प्रत्येकाला सीटबेल्ट लावायची आठवण करून देईल.
Maharashtra Motor Vehicles Department turns every commercial vehicle into a seatbelt reminder with a unique sticker.
#TheBuckleHack
#RTOMaharashtra
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.2M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
88M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.2M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.1M followers

X 
@x
60.8M followers










