प्रायोगिक नाट्य चळवळ आणि समांतर चित्रपटांना समृद्ध करणाऱ्या प्रख्यात दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने कला जगतातील एका मार्गदर्शक पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!
लातुर जिल्हा चे भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्या चे माजी मुख्यमंत्री , राजकारणातील राजहंस स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....🙏🌹
@Riteishd@AmitV_Deshmukh@juniorbachchan