प्रत्येक भारतीय तरुणांना दर्जेदार मोफत शिक्षण तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार सहज नोकरी व्यवसाय मिळाला तर खरंच देशातील तरुण जातीय आरक्षणाची मागणी करतील का ?
रामसेतू भेटी दरम्यान पर्यटकांसमवेत समुद्रकिनार्यावर लहानथोरांसमवेत नाचगाणे करुन आनंद साजरा करतांना जणूकाही आमचेसाठी एक रामराज्याची अनुभूती होती...दिनांक २२/०१/२०१८