🌸 Celebrating Women’s Power in Housing Development! 📷
On this #WomensDay2025, we recognize and appreciate the dedication of all the incredible women in #HousingForAll
Together, we build not just homes but empowered communities! 📷#PMAYUrban#WomenEmpowerment
🌸 Shri. Ajit Kawade, Deputy Secretary and Chief Officer, State-Level Project Management Unit (PMU), and Mission Director, PMAY (Urban) 2.0
and
🌸 Shri. Mukul Bapat, Principal Consultant, Project Management Unit (PMU)
presented key initiatives taken by state for PMAY(U) 2.0
Housing Department, GoM particiapted in the round table discussion chaird by @MoHUA_India on 'Innvation in Urban Housing' at the 12th Regional 3R & Circular Economy Forum in Asia and the Pacific,in Jaipur, Rajasthan on 4th March 2025 | https://t.co/oyO51bFyGS | #AffordableHousing
Maharashtra is taking multiple steps to enable creation of affordable housing stock such as, 🏡Provisions in DCPR and UDCPR, 🏡Straegic initatives through affordable housing policy and 🏡Digital Initiative - State Housing Information Portal (SHIP)
���नागपूर बोर्ड चे श्रीमती. रेणुका अवताडे, EE-2, श्रीमती दीप्ती काळे EE-1, श्रीमती. दक्षता गोळे DY CO,अमरावती बोर्ड चे श्री. विशाल देशमुख, CO ✅श्री. शिवकुमार आडे, मुख्य अभियंता म्हाडा व श्री. साखरे, लेखाधिकारी म्हाडा यांची प्रमुख उपस्थिती
✅ महानगरपालिका / नगरपालिकांचे एकूण 256 प्रतिनिधि,अधिकारी व अभियंते यांची उपस्थिती 📷 गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रविंद��र खेतले, तसेच कार्यासन अधिकारी राजु अंबाडेकर, वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट यांचे सखोल मार्गदर्शन 📷
🏡 प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 – नागपूर -अमरावती विभागस्तरीय कार्यशाळा📷 📷 शहरी भागात PMAY(U) चा आढावा, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत १००% घरे पूर्ण करण्याच्या सूचना व PMAY(U) 2.0 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण आयोजित ✅
✅ श्री आवळकंठे मुख्य अधिकारी नाशिक म्हाडा ✅श्री. नारखेडे अधिक्षक अभियंता नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय तसेच ✅श्री.खांडकेकर जिल्हा सह आयुक्त अहिल्यानगर यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन
✅ ५ महानगरपालिका व 57 नगरपालिकांचे अधिकारी, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ व प्रतिनिधि सहभागी 📷 गृहनिर्माण विभा���ाचे अवर सचिव रविंद्र खेतले, सल्लागार सारिम खान यांचे सखोल मार्गदर्शन 📷
🏡 प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 – विभागस्तरीय कार्यशाळा🏡
📍 छत्रपती संभाजीनगर | दि. १७-02-2025
✅ शहरी भागात PMAY(U) चा आढावा, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत १००% घरे पूर्ण करण्याच्या सूचना व PMAY(U) 2.0 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण आयोजित
✅ ५ महानगरपालिका व ७५ नगरपालिकांचे अधिकारी व अभियंते सहभागी ✅ गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रविंद्र खेतले, वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट व सारिम खान यांचे सखोल मार्गदर्शन ✅ योजनेचा आढावा, निधी वितरण, जिओ-टॅगिंग व तांत्रिक अडचणींवर चर्चा
PMAY(U) 2.0 च्या Unified Web Portal वरील कमी नोंदणीबाबत नाराजी व्यक्त करत, ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या लक्ष्यासाठी दररोज ४-५ हजार नोंदणी आवश्यक असल्याचे
श्री कवडे यांनी नमूद केले. अडचणी असल्यास PMU ला संपर्क करावा, मात्र CO व CLTC यांनी लक्ष्य पूर्ण करावे.
श्री. कवडे, उपसचिव तथा मुख्याधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, PMAY(U), पुणे वर्कशॉपला ऑनलाईन उपस्थित होते. त्यांनी सर्व अंमलबजावणी यंत्रणांना वितरित निधी त्वरीत खर्च करण्याचे आणि MPR आकडेवारीनुसार अहवाल सादर करण्याचे सूचित केले.
या योजनेच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेतला जात असून एप्रिलमध्ये मा. पंतप्रधान CM conference मध्ये केंद्रीय योजनांचा आढावा घेणार आहेत, त्यामुळे राज्याची प्रगती स्पष्ट होण्यासाठी CO व CLTC नी तत्परतेने काम करावे असे श्री. जैस्वाल यांनी नमूद केले.
सदर कार्यशाळेत म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. जैस्वाल यांनी घरकुल प्रगतीचा आढावा घेतला व सर्व अंमलबजावणी यंत्रणांना निधी तत्काळ वापरून उपयोगिता प्रमाणपत्र MHADA कडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.