लोकांना यश दिसतं…पण त्यामागे रोज केलेला त्याग दिसत नाही. जेव्हा बाकीचं जग झोपलेलं असतं, तेव्हा स्वतःवर केलेली मेहनतच एक दिवस तुमची ओळख बनते. शिस्त ही प्रेरणेपेक्षा नेहमीच शक्तिशाली असते. 💯
📘 Digital Minimalism : मोबाईल कमी वापरण्याबद्दल नाही… आयुष्य जास्त जगण्याबद्दल आहे.
आज आपण माहितीने (Information) समृद्ध आहोत…
पण लक्ष (Attention) आणि शांतता (Peace) गमावत चाललो आहोत.
प्रख्यात लेखक Cal Newport यांच्या Digital Minimalism या पुस्तकातून मला आवडलेले काही विचार
1️⃣ प्रत्येक notification महत्त्वाची नसते.
पण प्रत्येक notification तुमचं लक्ष नक्कीच तोडते.
सगळ्यांना त्वरित उत्तर देणं म्हणजे productive असणं नाही.
2️⃣ मोबाईलपासून दूर राहण्यासाठी वेळ काढू नका.
स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. मोबाईल आपोआप बाजूला राहील.
3️⃣ एकटेपणाला घाबरू नका.
दिवसभर आपण सगळ्यांशी connected असतो. पण स्वतःशी connected राहण्यासाठी काही मिनिटं तरी द्या.
4️⃣ Scroll केल्याने माहिती मिळते…
पण अनुभव मिळत नाहीत.
मोबाईलवर शंभर ठिकाणं पाहण्यापेक्षा…
एक ठिकाण प्रत्यक्ष पाहा.
5️⃣ Like, Share आणि Comment…
ही social media ची भाषा आहे.
मैत्रीची नाही.
खरी नाती अजूनही वेळ मागतात.
6️⃣ रिकामा वेळ भरून काढू नका…
त्याला अर्थ द्या.
वाचा.
चाला.
शिका.
लिहा.
किंवा काहीही करू नका.
मनालाही विश्रांती लागते.
7️⃣ प्रत्येक मोकळ्या क्षणी मोबाईल काढण्याची सवय…
हळूहळू विचार करण्याची क्षमता कमी करते.
मनाला कंटाळा (Boredom) अनुभवू द्या.
अनेक चांगल्या कल्पना तिथेच जन्माला येतात.
8️⃣ Digital Minimalism म्हणजे technology सोडणं नाही…
Technology ला त्याची योग्य जागा दाखवणं आहे.
साधन (Tool) आपल्या हातात असावं…
आपलं आयुष्य त्याच्या हातात नाही.
कदाचित प्रश्��� “मोबाईल किती वापरतो?” हा नाही…
प्रश्न एवढाच आहे
मोबाईलमुळे आपण आयुष्यात काय मिळवत आहोत… आणि काय गमावत आहोत?
📚 Inspired by Digital Minimalism Cal Newport
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
#DigitalMinimalism #MindfulLiving #LifeReflections
ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय का..?
ऑनलाईन मध्ये हजारो त्रुटी आहेत...
TCS/ IBPS मध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया घातक असल्याकारणाने सरळसेवा पदभरती एमपीएससी कडे वर्ग केली.
आता इथे ही तो निर्णय हा सर्व उमेदवारांना मान्य नाही.
#Mpsc
आपल्या डोक्यात एखादी गोष्ट आली की तीच imagination सुरु होतं.
मग आपण ती केल्यावर काय होईल या स्वप्नातच जगायला लागतो.
या गणगणित रोजची काम मात्र मागं राहतात, त्यांना वेळचं राहत नाही.
अशावेळी डोक्यात आलेली गोष्ट सोडून द्यायची, नाहीच जमलं तर प्रयत्न करत चालायचा.
आपल्याला स्वप्नात रमायला आणि त्यात जगा��ला जास्त आवडतं.
पण जग सगळं practicality वर चालतं, त्यामुळं action घेणं महत्वाचं असतं.
म्हणून कायम काम करत रहा, स्वतःला busy ठेवा आणि आयुष्यात यशस्वी व्हा.
आपण कायम high energy मध्ये राहावं. एखादी गोष्ट पटली नाही तर पटकन सोडावी आणि आनंद मिळतोय ��िथं जाऊन थांबाव. स्वतःच करिअर सेट व्हावं म्हणून कष्ट करून मोठं व्हावं.
वडिलांसोबत हॉस्पिटलला गेलो होतो. सरकत्या जिन्यावरून त्यांना हात धरून वरती घेऊन गेलो. तेव्हाच ठरवलं इतिहास घडवणारचं.
राम कृष्ण हरी
प्रत्येकाची कमाई ही, लहान मोठी असतेच पण त्या कमाईतून जर कुटुंब दोन वेळेचा सुखाचा घास खात असेल ना तर त्याच्यासाठी ती कमाई करोडोचीचं असते...!!!🤞✌️🤝💯✅
शुभ सकाळ
माणसांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं की नात्यांचं संतुलनच ढासळतं. आपण मनापासून दिलेलं त्यांच्यासाठी नेहमीच सहज असतं आणि आपली उपस्थिती त्यांच्यासाठी सवय बनते. हळूहळू आपण जिथं मूल्य शोधत असतो तिथं आपलं अस्तित्वच हलकं वाटू लागतं. शेवटी उमगतं..जास्त जपलं की माणसं दूर जातात..🙌
This footage from inside the eye of Category 5 Hurricane Melissa might be the most jaw-dropping video ever captured of a hurricane’s eye, showcasing the infamous “stadium effect."
Imagine missing 6 prime years and still being called one of the best of your generation.
Debuted in 2011. Played just 1 Test.
Then waited almost 6 long years for his next.
Today:
Pat Cummins – 72 Tests, 309 wickets at 22.10
Leader. Generation-defining.
https://t.co/REFHk4u1V8
अपयशाची कारणे ऐकण्यात कुणालाही इंटरेस्ट नसतो. समोर वांझोटी हिंमत देऊन जाणारे आणि दुःखावर फुंकर घालण्याचे नाटक करणारे, तुमच्या पाठीमागे समीक्षक बनून फिरत असतात.
#निरीक्षण
काँग्रेसने 70 वर्षात काय केले..? काही माहिती नाही, असं सांगणाऱ्या भाजपला देशाने 70 वर्ष का स्वीकारले नाही.. हे भाजपने मागील 11 वर्षात दाखवून दिले आहे..!! 😂😂😂
आजच्या २०२५ च्या धावपळीच्या जगात, प्रत्येक पालकाचे स्वप��न असते की मुलाने परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत आणि एक चांगली पदवी घ्यावी.
पण क्षणभर विचार करा, ज्या जगात नोकरीची बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि सामाजिक संबंध रोज बदलत आहेत, तिथे फक्त पुस्तकी ज्ञान आणि मार्कांची टक्केवारी पुरेशी आहे का?
Thread 🧵