@mybmcWardKE@mybmc@mybmchealth kindly clear the tree-cutting branches and garbage dumped . This may lead to unhygienic conditions and potential health hazards for residents. Add-Ballu Yadav Chawl Koldongri near tabella near urmila building Andheri East Mumbai 69. No action yet.
@mybmcWardKE@mybmc This is a follow-up request regarding Complaint No. 0723166920 to install a speed breaker on Subhash Road, opposite the Udupi hotel near Garware Chowk bus stop, at the junction connecting to Vile Parle Mahila Sangh School Andheri East Mumbai 400069/57.
Recent accident reports are attached for your reference. Landmark opposite to Mumbai public school, kindly do the needful on priority and keep posted on future development.
The area has heavy pedestrian movement, including school students, and several recent accidents have been reported at this location.
To prevent further accidents and ensure public safety, we request urgent installation of a speed breaker and necessary traffic-calming measures.
@sra_Mumbai @mybmcWardKE@mybmc Please provide SRA approved plan/layout of Mahakali Darshan SRA Building No. 8, CTS 78 & 79, Gundavli, Andheri East. Residents require it for verification of sanctioned layout and safety. Kindly assist.
@amazonIN@jagograhakjago Amazon is cheating customer with goods fake delivery TAT/ Confirmation not bothered to call customer & attempt delivery my tracking id Tracking ID: 366625430791 & 366996362257 twice not delivered without any justification, no value to customers emotions.
माझ्या नोंदणीकृत उंदीर नियंत्रण (Rat Control) तक्रार क्रमांक 0723157354 संदर्भात कळविण्यात येते की, सदर कारवाईदरम्��ान उंदीर मृतदेहांची उचल व विल्हेवाट योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही.
परिसरात अद्याप काही ठिकाणी उंदीर मृतदेह पडून असल्यामुळे दुर्गंधी व आरोग्यविषयक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी कृपया सदर बाबीची तात्काळ दखल घेऊन संबंधित पथकाने पुन्हा भेट देऊन उर्वरित उंदीर मृतदेहांची योग्यरित्या उचल व विल्हेवाट लावावी, ही विनंती.
श्री. अजित पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजासाठी केलेले त्यांचे कार्य, त्यांचे विचार व त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
@mybmcWardKE@mybmc महाकाली दर्शन इमारत क्रमांक ८, गुंदवली गावठाण, यंग कमिटी, आझाद रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००६९ या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचलेली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन आजार पसरण्याची शक्यता आहे.
@mybmcWardKE@mybmchealth@mybmcSWM बीएमसी के ईस्ट वॉर्ड ८० येथील संपूर्ण टीमचे उंदीर नियंत्रणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी दिलेल्या तत्काळ प्रतिसाद व मो��ाच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्या तत्परता व सहकार्यामुळे आमच्या सोसायटीतील ही गंभीर समस्या दूर होण्यास मोठी मदत झाली. धन्यवाद. 🙏
@mybmcWardKE@mybmchealth@mybmcSWM महाकाली दर्शन इमारत क्र. ८, गुंडवली गावठाण, आझाद रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६९ येथे उंदरांचा प्रचंड त्रास होत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
कृपया तातडीने उंदीर नियंत्रणाची कारवाई करण्यात यावी.
. ही समस्या रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम करत असल्याने प्राधान्याने कार्यवाही करण्यात यावी, ही नम्र विनंती.. ही समस्या रहिवाशांच्या दैनंदिन जीवनाव��� गंभीर परिणाम करत असल्याने प्राधान्याने कार्यवाही करण्यात यावी, ही नम्र विनंती.
उंदीर नियंत्रणाबाबत योग्य कार्यवाही झाल्यानंतर कृपया करण्यात आलेल्या कामाचे फोटो (स्नॅपशॉट्स) पाठवून आम्हाला कळवत राहावे.
धन्यवाद,
जय महाराष्ट्र!
हरेश एस. वायंगणकर -९८६७०९७५७१ (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)@iqbalcha