@CNBC_Awaaz 👉 केडिया जी की बात directionally सही हो सकती है, लेकिन:
❌ Timing uncertain
❌ हर stock double नहीं होता
❌ Market में correction guaranteed है
एका छोट्याशा माकडाने जगाला मोठा धडा दिला 🐒❤️
प्रेम, स्पर्श, मिठी — या फक्त माणसांच्या गरजा नाहीत.
याच भावनांवर जग चालतं.
#PUNCH#AnimalEmotions#KindnessMatters
माणसाच्या इच्छा अमर्याद असतात. आपल्या इच्छा आणि गरजा यामधला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे, हे जेव्हा जमेल तेव्हा दुष्टचक्राला भेदण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल.
#असचकाही
आपल्याला काय मिळवायचं आहे, कुठे जायचं आहे, जे करायचं आहे किंवा जे करतो आहे ते खरंच आवश्यक आहे का, कुठे जायचं आहे यापेक्षा तिथे का जायचं आहे, तिथे पोचल्यावर खरंच समाधान मिळेल का असे अनेक प्रश्न स्वतःला विचारायला हवेत.
#असचकाही