पदवीधर तरुणांची स्वप्नं साकार करण्यासाठी संजय भाऊराव मोरे यांनाच निवडून द्या!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत
#ShivSena#YuvaSena@AUThackeray
मूलभूत शिक्षण आणि कौशल्य विकास यांची सांगड घालून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत
#ShivSena#YuvaSena@AUThackeray
नव्या उमेदीने आपल्या स्वप्नपूर्तीसाठी लढणाऱ्या शिवसेनेलाच आपले मत द्या!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत
#ShivSena#YuvaSena
आज कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुक प्रचारार्थ कोकण दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्ग येथून करण्यात आली. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित पदाधिकाऱ्यांना, मतदारांना शिवसेना नेते तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री. @mieknathshinde यांनी मार्गदर्शन केले.
ठाणे तथा कल्याण में जल्द ही मुंबई विद्यापीठ उपकेंद्र शुरु करेंगे!
कोकण पदवीधर मतदातासंघ चुनाव २०१८
मतदान - सोमवार, दि. २५ जून २०१८ - सुबह ७.०० से शाम ५.०० बजे तक #ShivSena#YuvaSena@AUThackeray
दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाचा जो दर्जा घसरतो आहे तो सुधारण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
कोकण पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र सुरु करण्याचा माझा मानस आहे.
#ShivSena#YuvaSena
२५ जून रोजी आपल्या पहिल्या पसंतीचं मत देऊन मला विजयी करा!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत
#ShivSena#YuvaSena@AUThackeray
समृद्ध, पवित्र अशा या कोकण भूमीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्यामुळे मला मिळणार आहे, आपल्या मदतीची हाक...हीच तुमची साथ!
२५ जून रोजी आपल्या पहिल्या पसंतीचं मत देऊन मला विजयी करा!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.००
आपला हक्काचा...आपला भाऊ...आपला मित्र या कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे!
२५ जून रोजी आपल्या पहिल्या पसंतीचं मत देऊन मला विजयी करा!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत
#ShivSena#YuvaSena@AUThackeray
My Assurance for Increasing the Standard of Education
Konkan Graduate Constituency Election 2018
Election : Monday 25th June 2018 - 7.00 am to 5.00 pm #ShivSena#YuvaSena@AUThackeray
For Better Tomorrow
Strong Foundation of Education
Konkan Graduate Constituency Election 2018
Election : Monday 25th June 2018 - 7.00 am to 5.00 pm #ShivSena#YuvaSena@AUThackeray
विद्यालयांचा आणि महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा उंचावणारं कामकाजाचं स्वरूप असेल!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत #ShivSena#YuvaSena
तंत्रशिक्षणाला अधिक वाव देऊन रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणार!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत #ShivSena#YuvaSena@AUThackeray
व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणालीला विशेष प्राधान्य देणार!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत #ShivSena#YuvaSena@AUThackeray
आपलं अमूल्य असं पसंती क्रमांक १ चं मत देऊन मला विजयी करा!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत
#ShivSena#YuvaSena
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार @IamSanjayMore यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी आणि मतदारांना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. @AUThackeray जी यांनी मार्गदर्शन केले. #ShivSena
युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे लवकरच सुरु होणार "रेल्वे व्यवस्थापन अभ्यासक्रम"...मग कोकणातील तरुणही रेल्वेच्या नोकरीत महत्वाच्या पदांवर दिसेल!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत #ShivSena#YuvaSena@AUThackeray
आज कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार @IamSanjayMore यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. @AUThackeray जी यांनी उपस्थित मतदारांना, नागरिकांना मार्गदर्शन केले.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील शिवसेना उमेदवार @IamSanjayMore यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त मिरा भाईंदर येथे आयोजित मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी, मतदारांना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. @AUThackeray जी यांनी मार्गदर्शन केले. #ShivSena#YuvaSena