🚩"जगण्याचा मंत्र , यशाचं तंत्र"🚩
यशस्वी होण्याआधी
यशस्वी होण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळणे
आवश्यक आहे!!
आणि “ती ऊर्जा” एका नामस्मरणातुन मिळते,
आणि ते “नामस्मरण” म्हण���े,
“छत्रपती शिवाजी महाराज”
छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!! 🙏
#shivjayanti #shivajimaharaj
"मराठा क्षत्रियांचा सचित्र इतिहास" या के.बी.देशमुख व प्रस्तावना लेखक बॅरि.पंजाबराव देशमुख यांच्या इ. सन १९२९ मध्ये लि��ित पुस्तक वाचतांना पाहिलेले महाराजांचे सुंदर चित्र.
#क्षत्रिय #मराठा #महाराज
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत पाहून अस वाटतं आहे, देशाला यांच्या नेतृत्वाची व अभ्यासाची नितांत गरज आहे.
आता फडणवीस यांनी राज्याचा भार ��द्धवजी यांच्यावर सोडून पंतप्रधान पदासाठी प्रयत्न करावे, देशाला त्यांच्या अभ्यासाची व नेतृत्वाची खूप गरज भासते आहे...😜
#devendra_for_pm
संवेदन��ील नेतृत्व, कॉंग्रेस विचारधारेचा वारसा अविरतपणे पुढे नेणारे राहुलजी गांधी @RahulGandhi यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#HappyBirthdayRahulGandhi
स्वराज्य प्रेरिका, संस्कार या शब्दाची खरी जननी
राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन..!
💐🙏
फालतु फालतू गोष्टीसाठी ट्विट करणाऱ्या आपल्या शेठ व केंद्र सरकारचं एवढ्या गंभीर प्रश्नावर एकही ट्विट नाही, शहीद जवानांची अधिकृत आकडेवारी दिली नाही , शहीद वीरांना श्रद्धांजली ही वाहिली नाही.
#ShamelessBJP#chinaindiaborder#Martyrs
केरल की घटना ने यह साबित कर दिया कि इंसान से बड़ा कोई जानवर नहीं |
इस बेजुबान का कसूर बस इतना था की इसने एक इंसान पर भरोसा किया,जो भरोसे के बिलकुल काबिल नहीं |
#RIPHumanity#ElephantDeath