@Instagram my account has been under review since April 7. I've already submitted my ID, but it still hasn't been reactivated. Can you please help me get my account back? This is taking much longer than expected.
@facebook@Meta
IG Username : aditya7pute
Email: [email protected][email protected]

🇮🇳, we want to enjoy this special moment with all of you.
So let’s celebrate this win with a victory parade at Marine Drive & Wankhede on July 4th from 5:00pm onwards.
It’s coming home ❤️🏆
This picture epitomises how I’m feeling right now. So many words but can’t find the right ones to express what yesterday meant to me but I will, and I will share them, but right now I’m basking in a dream come true for a billion of us. ❤️🏆
Many accounts on this platform can earn thousands of dollars per month in advertising revenue sharing if they become verified subscribers!
Takes 2 mins to become a verified subscriber for $7/month (annual plan) at
https://t.co/JUTlIcVsSe
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
स्वप्ने लहानांपासुन मोठी होत जातात
अगदी आपल्या वयासारखी…😇
वय हे नैसर्गिक वाढते पण स्वप्ने मोठी होतात ती आपल्या माणसांच्या प्रेमाने आणि आशिर्वादाने…❤️😇
माझ्या ह्या लहान स्वप्नांना मोठे होण्यास, माझ्या प्रवासात सोबती असलेल्या प्रत्येकाचे मनस्वी आभार …🔥🎬🎥💪🏻❤️🌎
Self Earned 😎
Feeling Blessed 😇
Another New One 🚘 ✅
#Kia #Sonet #Xline #TopModel #At #DCT #DreamerRohit #NewCar #Blessed #SelfEarned #KiaSonet

https://t.co/4jsrlwesjf
"जाळे प्रेमाचे विणले गेले सूंदर बघ कोळ्यावानी..
तसा गेलो गुंतत मी तुझ्यात ग खुळ्यावानी..." ❤️
My New Song
Do Watch Guys 🎬🎥❤️
Max प्रेम द्या ❤️❤️