काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने क्रॉस मतदान केले
अशा प्रकारे काँग्रेस संविधान वाचवणार का?
अशा प्रकारे काँग्रेस भाजप विरुद्ध लढणार का?
काँग्रेस = भाजप
#BJP_INC#भाजप_काँग्रेस#Election
📢📢📢 महाराष्ट्रा��ील फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेस एक महत्त्वाचे आवाहन 📢📢📢
शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदार भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेत सामील होत आहेत.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या शेकडो नगरसेवकांनी भाजप व भाजप-नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केले.
ज्या पाकीट पत्रकार आणि तथाकथ��त विचारवंतांनी संविधान, लोकशाही आणि आरक्षण वाचवण्यासाठी भाजपविरोधात त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते, त्या पत्रकारांच्या आणि विचारवंतांच्या घरासमोर फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी शांततापूर्ण मोठे आंदोलन केले पाहिजे.
त्यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार आणि पक्ष एकतर भाजपमध्ये सामील झाले किंवा त्यांनी भाजपला मतदान केले.
काही निर्लल्ज लोकांनी फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांची दिशाभूल ���ेली. त्यांना जबाबदार धरले पाहिजे.
जय फुले! जय शाहू! जय भीम!
काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने क्रॉस मतदान केले
अशा प्रकारे काँग्रेस संविधान वाचवणार का?
अशा प्रकारे काँग्रेस भाजप विरुद्ध लढणार का?
काँग्रेस = भाजप
#BJP_INC#भाजप_काँग्रेस#Election
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला कोण मदत करत आहे?
भाजपची बी-टीम कोण आहे?
आज सत्य उघड झाले आहे.
महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी धडा घेतला पाहिजे आणि पुन्हा कधीही ��ूर्ख न बनण्याचा संकल्प केला पाहिजे.
#BJP_INC #भाजप_काँग्रेस #MVA_BJP_A_Team
नागपूर, उस्मानाबाद, अमरावती मध्ये काँग्रेसची मते फुटली, अनेक नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने क्रॉस मतदान केले
अशा प्रकारे काँग्रेस संविधान वाचवणार का?
अशा प्रकारे काँग्रेस भाजप विरुद्ध लढणार का?
काँग्रेस = भाजप
#BJP_INC#भाजप_काँग्रेस
Rs. 200 Crores has been vanished from
"RAM MANDIR"
State: BJP (Yogi Adityanath)
Center: BJP (Narendra Modi)
If it was CONGRESS govt. The BJP Hindu's would've been crying it out loud.
Nobody is talking about it,
Hinduism lost it's identity.
BJP Slavery = Neo Hinduism.
Welcome to Amrit Kaal.
यूपी के बिजनौर में 'जगपाल' ने 'हसन' को फंसाने के लिए गाय का बछड़ा काट डाला !
हिंदू संगठनों ने हंगामा किया लेकिन पुलिस जांच में पोल खुल गई, आरोपी पकड़े गए
EWS और UPSC स्कैम।
UPSC 2025 में 104 कैंडिडेट EWS कोटा से चुने गए!
उनमे से 67 ऐसे कोचिंग से पढ़े जिसकी फीस लाखों में थी।
14 कैंडिडेट IIT से ग्रेजुएट थे।
28 के माता-पिता का बिजनेस है।
10 MNCs में नौकरी करते थे।
ग़ज़ब खेल चल रहा है।
Casteism with dead body. 💔
In Pudukkottai, a Dalit family had to carry a dead body through fields to reach the burial ground due to the absence of an access road. Extremely painful news.
Why do such humiliations seem so common in Tamil Nadu? Please take note, CM Vijay.
'वंचित'च्या उमेदवाराचे प्रश्न; असीम सरोदे,
चौधरी यांचा निर्भय बनो सभेतून पळ !
पिंपरी चिंचवड : वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मनोज गरबडे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात आयोजित निर्भय बनो कार्यक्रमात ॲड. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांना काही प्रश्न विचारले असता, त्या प्रश्नांची उत्तरे न देता त्यांनी सभेतून पळ काढला.
मनोज गरबडे यांनी म्हटले की, सरोदे आणि चौधरी म्हणाले की, ही सभा राजकीय नाही. मग या सभेचे सर्व बुकिंग हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नावे का होते ? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांनी त्यांच्या पर���चय पत्रात म्हटले आहे की, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये वाढल्या आहेत. त्यांना नेतृत्व कर्तुत्व तिथून मिळाले आहे. तर त्यांच्यासाठी ही सभा का होती ?
तसेच अल्पसंख्यांक आणि अनुसुचित जाती, जमाती यांच्या संदर्भात ठोस भूमिका का घेतली नाही ? लोकसभेत मुस्लिमांना प्रतिनिधित्व का दिले नाही ? आणि नांदेड मध्ये हंबर्��े बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एक काँग्रेस, तर दुसरा भाजप मधून निवडणूक लढवत आहेत. तर यावर का बोलत नाहीत ? असे प्रश्न गरबडे यांनी उपस्थित केले.
मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अँजीओप्लास्टी झाली. यावेळी ॲड. सरोदे यांनी त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट लिहली, मात्र यामध्ये ॲड. आंबेडकर यांच्याबद्दल उपरोधिक भाष्य त्यांनी केले होते. त्यामुळे आंबेडकरी समाजाने संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. यावर मनोज गरबडे यांनी त्यांना तुमचे मुळव्याधाचे ऑपरेशन झाले का ? हो की, नाही ते सांगा. असा सवाल केला. मात्र ॲड. सरोदे आणि चौधरी यांनी कोणत्याही प्रश्नांचे उत्तर न देता तिथून पळ काढला.
-----
#विधानसभा_निवडणूक_2024
#PrabuddhBharat
Last evening, the daughter of Supriya Sule and the granddaughter of Sharad Pawar got married to the son of Arun Lakhani, who is also a RSS zealot and co-treasurer of the BJP Maharashtra State Executive. BJP had named Arun Lakhani as its candidate for Wardha-Chandrapur-Gadchiroli MLC seat and he won unopposed.
Supriya Sule and Sharad Pawar oppose the BJP and RSS in their political speeches, claim to be Phule-Shahu-Ambedkarwaadi for the votes, yet they get their daughter married into the family of BJP-RSS ideolugue, an ideology which stands against the Phule-Shahu-Ambedkar ideology.
A marriage, which exposes a contradiction between their words and actions!
Throughout the age of regional kingdoms and imperial states, marriages between ruling families served as strategic political arrangements to forge alliances, facilitate the transfer of territory, wealth, and political influence.
In 1661, the Portuguese Crown gave the 7 island of Bombay to England as part of the dowry of Catherine of Braganza upon her marriage to King Charles II. The marriage alliance strengthened Anglo-Portuguese relations while transferring a strategically valuable territory to England.
The marriage of Akbar and Jodha Bai cemented an alliance between the Mughal Empire and the Rajput Amber Kingdow and indirectly facilitating the Mughal Empire’s expansion and consolidation in northern India.
Similarly, this marriage is the political merger of NCP into the RSS-BJP, transfer of territory of Baramati into the hands of RSS-BJP, and expansion of RSS.
Sharad Pawar has officially opened a door for his family to walk into after his death, which will give them an additional political security other than the Congress. The funny thing is that the neither the Congress nor Rahul Gandhi raise a single objection to this political contradiction and, in fact, blessed the marriage between a NCP and BJP-RSS.
Do the purogramis endore this union?
Do the so-called vicharwants of the Nirbhay Bano, which campaigned for NCP, endorse this union?
Do the activist of the feminist movement endorse this union?
Who is the BJP's B-Team is the question people of Maharashtra should ask?
Balasaheb Ambedkar has been saying that Sharad Pawar is a man of the BJP since the late 80s and Maharashtra did not hear him. There have been very loud signs, which Maharashtra ignored.
Would you also ignore this very obvious sign!?
How deep are the ideological divides between Congress, BJP, RSS, NCP, and Shiv Sena if they so easily blur in personal spaces?
If public political narratives are built on sharp ideological opposition, but those boundaries completely disappear in lived reality, what does that say about the authenticity of those divides and these parties?
And in that case, isn’t it time to seriously consider for a meaningful alternative?
Isn’t it time to seriously consider for Vanchit Bahujan Aagahdi?
They branded Vanchit as BJP's B-Team and now they are getting their daughters married into RSS-BJP families.
Ch**iya kat gaya na aapka!
No road for Dalits. 😡
A Dalit family was forced to carry a dead body through fields to reach the burial ground as there is no access road in Pudukkottai.
This is how Tamil Nadu is a progressive state for Dalits. CM Vijay must look into this.
आरएसएसचा नवरदेव, साम्राज्यांची युती आणि त्यांनी तुम्हाला कसं चु**या बनवलं?
काल संध्याकाळी, सुप्रिया सुळे यांची मुलगी आणि शरद पवार यांची नात हिचा विवाह अरुण लखानी यांच्या मुलाशी झाला. अरुण लखानी हे कट��टर आरएसएस समर्थक आणि महाराष्ट्र राज्य भाजप कार्यकारिणीचे सह-कोषाध्यक्ष आहेत. नुकतेच भाजपकडून अरुण लखानी हे वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधानपरिषद जागेसाठी बिनविरोध निवडून आले आहेत.
सुप्रिया सुळे आणि शरद पवार आपल्या राजकीय भाषणांमध्ये भाजपचा विरोध करतात आणि मतांसाठी स्वतःला फुले-शाहू-आंबेडकरवादी म्हणतात. असे असूनही, ते आपल्या मुलीचे लग्न भाजप-आरएसएस विचारसरणीच्या कुटुंबात लावून दे��ात; जी विचारसरणी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधात उभी आहे.
साम्राज्यांच्या आणि राजेशाहीच्या काळात, सत्ताधारी कुटुंबांमधील विवाह हे युती करण्यासाठी, जमीन-जुमला, संपत्ती आणि राजकीय प्रभाव एका हाताने दुसऱ्या हातात सोपवण्यासाठी एक धोरणात्मक राजकीय साधन असायचे.
१६६१ मध्ये, पोर्तुगालच्या राजघराण्याने इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्याशी कॅथरीन ऑफ ब्रेगेंझा हिचा विवाह होतान�� हुंड्याचा भाग म्हणून मुंबईची ७ बेटे इंग्लंडला भेट दिली होती. या वैवाहिक युतीने अँग्लो-पोर्तुगीज संबंध तर मजबूत केलेच, शिवाय एका धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत मौल्यवान प्रदेश इंग्लंडच्या स्वाधीन केला.
अकबर आणि जोधाबाई यांच्या विवाहाने मुघल साम्राज्य आणि राजपूत आमेर राज्य यांच्यातील युती पक्की केली, ज्याने अप्रत्यक्षपणे उत्तर भारतात मुघल साम्राज्याचा विस्तार आणि मजबुतीकरण करण्यास मदत केली.
ठीक याचप्रमाणे, हे लग्न म्हणजे राष्ट्रवादीचे आरएसएस-भाजपमध्ये झालेले राजकीय लग्न आहे. बारामतीचा परिसर आरएसएस-भाजपच्या हातात सोपवणे आणि आरएसएसचा विस्तार आहे.
शरद पवारांनी या लग्नाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पश्चात, एक मार्ग मोकळा करून दिला आहे, जो त्यांना काँग्रेसव्यतिरिक्त एक अतिरिक्त राजकीय सुरक्षा देईल. गंमत म्हणजे, या राजकीय अंतर्विरोधावर (विरोधाभासावर) काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनी एकही आक्षेप घेतला नाही, उलट त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजप-आरएसएसमधील या विवाहाला आपले आशीर्वादही दिले.
पुरोगामी या युतीचे समर्थन करतात का?
राष्ट्रवादीचा प्रचार करणाऱ्या 'निर्भय बनो'चे ते तथाकथित विचारवंत या युतीचे समर्थन करतात का?
महिला चळवळीतील कार्यकर्त्या या युतीचे समर्थन करतात का?
महाराष्ट्रातील जनतेने आता हा प्रश्न विचारला पाहिजे की, शेवटी भाजपची 'बी-टीम' कोण आहे?
��ाळासाहेब आंबेडकर ८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासूनच सांगत आले आहेत की, शरद पवार हे भाजपचेच आहेत, पण महाराष्ट्राने त्यांचे ऐकले नाही. असे अनेक मोठे आणि स्पष्ट संकेत होते, ज्याकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केले. तुम्हीही या अत्यंत स्पष्ट दिसणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करणार का?
जर काँग्रेस, भाजप, आरएसएस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील वैचारिक अंतर वैयक्तिक आयुष्यात इतक्या सहजपणे पुसले जात असेल, तर हे अंतर नक्की किती खोल आहे?
जर सार्वजनिक, राजकीय कथने ही तीव्र वैचारिक विरोधावर रचली जातात, पण प्रत्यक्ष आयुष्यात त्या मर्यादा पूर्णपणे गायब होतात, तर हे त्या अंतराबद्दल आणि या पक्षांच्या सच्चेपणाबद्दल काय सांगते?
आणि जर असे असेल, तर आता एका पर्यायाबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली नाही का?
आता वंचित बहुजन आघाडीबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली नाही का? त्यांनी वंचितवर भाजपची 'बी-टीम' असल्याचा शिक्का मारला आणि आता ते स्वतः आपल्या मुलींची लग्ने आरएसएस-भाजप कुटुंबात करत आहेत.
चु**या बन��ात ना तुम्ही?
तारीख़ थी 16 अगस्त, 2000, और निशाने पर था RSS!
साल 2000 का मेरा लोकसभा में दिया गया धमाकेदार भाषण, जिसमें मैंने RSS पर तीखे वार किए थे।
उस भाषण में मैंने पूरे भारत के सम्मुख RSS की ‘एंटी-इंडिया’ विचारधारा को भंडाफोड़ किया और लोकसभा के माध्यम से सबको बताया कि स्वतंत्रता के पश्चात RSS ��े अपने नागपुर मुख्यालय पर कभी राष्ट्रीय ध्वज नहीं फहराया।
मैं तभी भी RSS के खिलाफ और भारतीय संविधान के लिए लड़ रहा था, आज भी लड़ रहा हूँ और और जब तक मेरी सांस चलती रहेगी मैं लड़ता रहूंगा।
हमारा देश संविधान से चलेगा, मनुस्मृति से नहीं!
जय भीम. जय संविधान. जय भारत.