विद्यापीठाने एकदा ठरवावे की पैसे उकळण्यासाठी विद्यापीठ चालवायचे आहे का विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ चालवायचे आहे कोण विद्यार्थी काही विचारत नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पैसे उकळण्यासाठी मुभा आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल @PAHSolapurUni
काय गुन्हा होता फक्त एकूण शुल्काच्या 30% शुल्क माफी, न झालेल्या परीक्षांचे शुल्क वापस मागण्याचा
महाराष्ट्र शासनाने या विद्यार्थ्यांचा हात तोडून गळ्यात टांगला किती हा असंवेदन शील पणा
आज सांगोला तालुक्यात अनेक महाविद्यालयात भेटी घेऊन विद्यार्थ्यांना 28 ऑगस्ट रोजी होणार्या धडक मोर्चा मध्ये स��मील होण्याचे आवहन केले व अनेक शैक्षणिक समस्या वरती कॉलेज प्रशासनाला निवेदन देण्यात आले
#धडकमोर्चाप्रवास आम्ही येतोय तुम्ही पण या
@sbegde50 @PAHSolapurUni
@amarvaygavkar
होस्टेल,लायब्ररी,स्पोर्ट,व अन्य गोष्ठीचा वापर आम्ही टाळेबंदी असल्यापासुन केला नाही तर यासर्वांचे पैसे आम्ही का द्यायचे?महाविद्यालयात ज्या गोष्टीचा आम्ही वापर केला नाही त्याचे पैसे आम्ही देणार नाही मी शेगदाने खाल्ले ना���ीत मी टरफले उचलणार नाही #ABVPAgainstFeeHike @AshishSainram
Sppu मध्ये आज जोरदार आंदोलन विद्यार्थ्यांनाचे प्रश्न नाही सोडवत नाहीत त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होणारच त्याचा आक्रोश तर सहन करण्याची ठेवा Sppu तो झाकी है @PAHSolapurUni अभी बाकी है लवकरच विद्यार्थी मित्रांचा आक्रोश कुलगुरूना परिक्षा शुल्क माफ करण्यासाठी भाग पाडेल
@sbegde50
नेहमी प्रमाणे टोलवा टोलवीची उत्तरे देउन तुम्ही विद्यार्थ्यांची चेष्टा लावली आहे तुम्हाला परिक्षा शुल्क माफ करायचे नाही हेच दिसतय
पण लक्षात ठेवा आता आम्ही शांत नाही बसणार परिक्षा शुल्क हे माफ झालेच पाहिजे
@PAHSolapurUni जाहीर निषेध
जाहिर निषेध निषेध
@MrunaliniFadna5@sbegde50