कॉंग्रेस अध्यक्ष राहुल जी गांधी यांच्या धुळे येथील विराट जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण पहा येथे:
Watch LIVE Congress President Shri Rahul Gandhi's public rally in Dhule.
https://t.co/FTSuxYHqdd
https://t.co/j7wpBPp9Ij
https://t.co/DxOM6nv0gG
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आज दि. 17 फेब्रुवारीचा दौरा:
सकाळी 10:40 वाजता
मुळेगाव, सोलापूर येथे जनसंघर्ष सभा
दुपारी 2:15 वाजता
लोहारा, उमरगा, जि. उस्मानाबाद येथे #जनसंघर्ष सभा.
मोठ्या संख्येने सहभागी व्हा! #JanSanghars
पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध! हा देशावरील हल्ला आहे. हा देशाचा आणि राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने आम्ही दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकार सोबत आहोत. आपल्या सक्षम सुरक्षा यंत्रणेने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे: खा. Ashok Chavan
काश्मीर मधील पुलगामा येथे सीआरपीएफ च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आणि शहीद झालेल्या जवानांना आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.💐💐💐💐💐💐
Former PM Dr. Manmohan Singh, UPA Chairperson Smt. Sonia Gandhi, Congress President Rahul Gandhi & senior leaders from the party hold a protest against the PM's lies on the #RafaleScam outside the Gandhi statue in Parliament.
#ChowkidarChorHai
https://t.co/YQmgIO0Csb