आयुष्यभर हा माणूस इंग्रजांशी लढला आज त्याच इंग्रजांच्या उंबऱ्या जवळ म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट बाहेर या माणसाचा पुतळा दिमाखात उभा आहे...आणि त्याच माणसाच्या देशात आज त्याचाच विचार पुसण्याची खुमखुमी माजतेय... गांधी संपत नसतो जेवढा संपवायचा प्रयत्न कराल तेवढाच तो दिमाखात रस्त्यावर उभा