गेली सहा महिने त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार सुरू होता, घरातला कर्ता पुरुष जबाबदारीच्या ओझ्याने थकत होता. केलेल्या कामातून जराही काही निष्पन्न होत नव्हत.एका हरलेल्या व्यक्तीच्या रूपाने स्वतःकडे बघायला लागलेला.
चल रहा है बुलडोज़र किसी सरकारी स्कूल पर... तो चलने दो।
जब आग की लपटें
मेरे घर तक आएँगी,
तब शायद कुछ करूँगा मैं,
फिलहाल जल रहा है घर किसी और का... तो जलने दो।
सुना था अंग्रेज़ी स्कूल वाले अच्छा पढ़ाते हैं,
बच्चों का वहीं दाख़िला करवा दिया।
आज घर लौटते हुए देखा—
कुछ अधिकारी सरकारी स्कूल गिरा रहे थे,
कोने में खड़े कुछ अभिभावक और बच्चे रो रहे थे।
मन ही मन सोचा कि "मैं कितने आगे की सोचता हूँ!"
मेरा क्या जाएगा?
TVF wale Ravish Kumar, Shivankit Parihar comes out in support of @Wangchuk66’s demand!
Can the government hear these voices? What explains the arrogance of the powers that be?
@narendramodi@dpradhanbjp
सरकार हे या भारत देशाचं आहे… या देशाने निवडून दिलेलं आहे. इथे विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे ही सरकारची मुलभूत जबाबदारी आहे.
त्यामुळे भारत देशातील कुठल्याही उठावाला चर्चेतून वाट देणं ही या सरकारची जबाबदारी आहे.
आता या सरकार ने लवकरात लवकर ती पार पाडावी!
सोनम वांगचूक यांच्या जिवावर बेतेल असे दुर्लक्ष या सरकारने करू नये!
कोण चूक, कोण बरोबर सगळं नंतर बघता येईल!
पण आत्ता एका अत्यंत महत्वाच्या वक्तीच्या जिवाची पर्वा या सरकारसा करावीच लागेल… यातून मार्ग काढावाच लागेल!
He should be barred from service for misusing his position
Corruption remains one of the biggest problems in the Indian police system. In many cases, money, political influence, and personal connections can determine how quickly and fairly a case is handled. Ordinary citizens often face delays, while powerful individuals may receive preferential treatment. This weakens public trust and undermines the principle of equal justice for all.
डर गए हैं ये लोग!
ट्विटर पर हमारे राष्ट्रीय पेज को withheld कर दिया गया है।
डिलीट भी करवा दो कोई फर्क नहीं पड़ता।
आप लोग इस पेज से जुड़िए ज्यादा से ज्यादा लोगों को शेयर करके इससे जोड़िए।
इसे भी उड़ाएंगे ह��� नया बनाएंगे।
जमीन पर जल्द ही उतरेंगे वहां भी बैन कर देना दुष्ट लोगों🪳✊
Today is a dark day for India Internet. Google has delisted major apps from its app store even though legal hearings are underway @CCI_India & @indSupremeCourt Their false narratives & audacity show they have little regard for 🇮🇳 Make no mistake - this is the new Digital East India Co and this #Lagaan must be stopped! Pls RT and #SaveOurStartups 🙏🏼
Last night btwn 1:15 to 1:30 AM my car got followed for a while around ABB Circle area by a white swift (6998 on its number plate). I stopped at Starbucks across City Centre to call my friend who was driving just ahead, the car also stopped, in front of mine a few metres ahead.
गेली सहा महिने त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार सुरू होता, घरातला कर्ता पुरुष जबाबदारीच्या ओझ्याने थकत होता. केलेल्या कामातून जराही काही निष्पन्न होत नव्हत.एका हरलेल्या व्यक्तीच्या रूपाने स्वतःकडे बघायला लागलेला.
"स्व"त्व विसरलेली जनता "तत्व" नसलेले राजकारणी घडविते. स्वतःची शक्ती ओळखा. कुणालाही गृहीत धरू देऊ नका. नवक्रांतीची मशाल पेटवा, स्वाभिमान जागवा आणि #स्वराज्य घडवा !